पाहा हत्तीणीचा आपल्या नवजात बाळासह खड्ड्यातून बाहेर पडण्याचा संघर्ष
कोईंबतूरमध्ये एका हत्तीणीनं आपल्या नुकत्याचं जन्मलेल्या बाळाची आणि स्वत:ची मोठ्या खडड्यातून सुटका करून घेतली. माय लेकाची खड्डयातून बाहेर पडण्याची धडपड कॅमेऱ्यात कैद झालीय.
Oct 26, 2015, 10:33 AM ISTराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी नाही- सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टानं माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणात दोषी आरोपी मुरगन, सांथन, पेरारीवलन यांनी केंद्र सरकारची फाशी देण्याची याचिका फेटाळली आहे. केंद्रानं क्यूरेटिव्ह पेटिशन दाखल करून फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याच्या निर्णयाचा विरोध करत याचिका केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलीय.
Jul 29, 2015, 04:39 PM ISTजयललिता यांच्या शपथविधीत राष्ट्रगीताचा अवमान?
जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी जयललितांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. शपथविधीचा मुहूर्त साधण्यासाठी ५२ सेकंदांचं राष्ट्रगीत चक्क अवघ्या २० सेकंदांमध्येच आटोपलं.
May 24, 2015, 12:10 PM ISTजयललिता पुन्हा होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री
जयललिता यांची तामिळनाडू विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालीय. एआयएडीएमकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
May 22, 2015, 09:41 PM ISTतामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी लवकरच जयललिता
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता २३ मे रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, अशी माहिती एआयडीएमकेचे प्रवक्ते सीआर सरस्वती यांनी दिली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी जयललिता यांची निर्दोष सुटका झाली आहे.
May 20, 2015, 08:39 PM ISTमहिलेनं नवऱ्यासह सासरच्या सहा जणांना जिवंत जाळलं
वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेनं आपल्या सासरच्यामंडळींनी जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना तामिळाडूच्या मदुराई इथं घडलीय.
May 20, 2015, 06:09 PM IST१७ मे रोजी जयललिता घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:52 PM ISTबंगळुरू हायकोर्टाकडून जयललितांची सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 11:57 AM ISTपुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होणार जयललिता, हायकोर्टाकडून दोषमुक्त
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जयललिता यांना कर्नाटक हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. कोर्टानं विशेष न्यायालयाचा निर्णय रद्दल केलाय, ज्यात माजी मुख्यमंत्री जयललितांना ४ वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर पुन्हा एकदा जयललिता एआयएडीएमचेच्या सर्वेसर्वा होतील.
May 11, 2015, 11:46 AM ISTआज जयललितांच्या भवितव्याचा फैसला, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात हा फैसला होणार आहे.
May 11, 2015, 10:10 AM ISTपातेल्यात अडकली दीड वर्षांची चिमुकली, पण...
तामिळनाडूच्या तिरूवनंतपुरममध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. खेळता खेळता एका दीड वर्षाची मुलगी पातेल्यात अडकली होती. अग्निशामन दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन हायड्रॉलिक कटरच्या साह्याने पातेलं कापून मुलीला सुखरूप बाहेर काढले.
Apr 13, 2015, 11:05 AM IST'महाविद्यालयातील सौंदर्य स्पर्धा बंद करा' - हायकोर्ट
महाविद्यालयांमध्ये सौंदर्य स्पर्धांची गरज काय, असा सवाल हायकोर्टाने केला आहे, तसेच महाविद्यालयांमधील फेस्टिव्हल्समध्ये होणाऱ्या सौंदर्य स्पर्धांवर बंदी घालावी, असा आदेश चेन्नई हायकोर्टाने तामिळनाडू सरकारला काढले आहेत
Feb 6, 2015, 08:11 PM ISTतामिळनाडूत काँग्रेसला धक्का, वासन यांचा राजीनामा, स्वत:चा पक्ष काढणार
तामिळनाडूतील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जी.के. वासन यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. वासन यांनी पक्ष सोडल्यानं तामिळनाडूमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वासन हे तामिळनाडूतील दिवंगत काँग्रेस नेते जी. के. मोपनार यांचे पुत्र आहे.
Nov 3, 2014, 03:11 PM ISTजयललितांना अखेर जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:17 PM ISTअखेर जयललितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, जामीन मंजूर
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना अखेर जामीन मंजूर झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी चार दिवस आधीच दिवाळी साजरी करण्यास सुरूवात केली आहे.
Oct 17, 2014, 01:00 PM IST