tappu

'तारक मेहता...' मध्ये आता हा कलाकार दिसणार नाही...

गेल्या नऊ वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक मुख्य कलाकार शोला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. आम्ही बोलतोय ते जेठालाल(दिलीप जोशी) आणि दया भाभी(दिशा वाकाणी) यांचा मुलगा टप्पूबद्दल. 

Feb 10, 2017, 12:06 PM IST