tarak mehta ka ooltah chashmah

टप्पूसोबतच्या अफेअरच्या चर्चेनंतर बबीताचा तो फोटो का होतोय इतका व्हायरल?

काही दिवसांपूर्वी बबीता आणि टप्पू रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. 

Dec 31, 2021, 06:52 PM IST

TMKOC : टप्पूसोबतच्या अफेअरच्या चर्चेनंतर मुनमुनकडून आईचा खास फोटो शेअर

मुनमुन दत्ता तिच्या बोल्ड अंदाजामुळे चांगलीच चर्चेत असते

Dec 20, 2021, 07:14 PM IST

Tarak Mehta मधील बबिताच्या फोन वॉलपेपरवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल !

ज्यात बबिता अर्थात मुनमुन दत्ताने ही सहभाग घेतला आहे. 

Nov 24, 2021, 05:45 PM IST

Tarak Mehta मालिकेत आता 'हा' अभिनेता घेणार नट्टू काकांची जागा?

तारक मेहता का उल्टा चष्मा ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. 

Nov 6, 2021, 03:44 PM IST

जेठालालने जीम शिवाय घटवलं 10 किलो वजन, कसं तुम्हीच पाहा

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

Sep 17, 2021, 01:18 PM IST

मुनमुन दत्तासोबतच्या रिलेशनशिपबाबत टप्पूचा मोठा खुलासा

टप्पू आणि बबिता जीची भूमिका साकारणारे राज अनादकत आणि मुनमुन दत्ता काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. 

Sep 13, 2021, 09:52 AM IST

tmkoc : 'तारक मेहता...'चं शुटींग थांबवलं, कलाकारांची तब्येत अचानक बिघडली

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोच्या सेटवरून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Sep 7, 2021, 02:30 PM IST

'तारक मेहता'च्या सेटवर 'बबिताचं कमबॅक, दिसणार नव्या अंदाजात?

अभिनेत्री मुनमुन दत्ता गेल्या काही महिन्यांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दिसली नव्हती, त्यानंतर अभिनेत्रीने शो सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

Aug 25, 2021, 08:41 AM IST

'तारक मेहता...' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट

'तारक मेहता...'च्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्का

Feb 7, 2019, 10:35 AM IST

डॉ हाथी घ्यायचे एवढे मानधन

एका शो करता इतके रुपये आकारायचे

Jul 19, 2018, 03:58 PM IST

'तारक मेहता'मधील बबितावर लैंगिक छळाची आपबीती

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही  मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या बबिता अर्थात मुनमुन दत्ता हिच्यावर  लैंगिक छळाची आपबीती ओढवली होती. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणलेय.  तिने आपबीतीची माहिती 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केलेय.

Nov 3, 2017, 10:47 PM IST

'तारक मेहता...'ची 'दया भाभी' लग्नाच्या बेडीत!

प्रसिद्ध टीव्ही सिरीयल 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दया भाभी म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी हिचा लग्न समारंभ नुकताच पार पडलाय.... अगदी साध्या पध्दतीचे असं हे लग्न होतं.

Nov 25, 2015, 02:18 PM IST