बिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी
जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या.
Oct 13, 2023, 12:11 PM IST
केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो 'फणस'
केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो 'फणस'
Jun 17, 2023, 10:40 PM ISTNoodles चे शौकीन असाल तर हा Video चूकूनही पाहू नका, पुन्हा कधी चवंही घेणार नाही!
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या न्यूडल्सचा व्हिडीयो तुम्ही पाहिलात का?
Jun 29, 2022, 11:29 AM ISTकेवळ चवंच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत भारतीय मसाले!
स्वयंपाक घरातील हे मसाले पचनसंस्थेला योग्य कार्य करण्यास खूप मदत करतात.
May 22, 2022, 02:29 PM IST12 वाईनची टेस्ट पडली महाग. गमवावा लागला जीव
12 वेगवेगळ्या वाईनची टेस्ट घेणं एका व्यक्तीला महाग पडलंय. या वाईन्सची टेस्ट घेतल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
Jan 22, 2016, 11:52 PM ISTआता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद
आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे. नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.
Dec 5, 2015, 05:42 PM ISTदिवाळीत फराळासोबत मॅगीची चव घेता येणार
यंदा दिवाळीच्या तोंडावर मॅगी प्रेमींसाठी खुशखबर आहे. यंदा फराळासोबत मॅगीची चव घेता येणार आहे.
Nov 4, 2015, 04:20 PM IST