tata electric car

TATA इलेक्ट्रिक Nano आणण्याच्या तयारीत, काय असेल खासियत जाणून घ्या

TATA Nano EV: टाटा नॅनो लवकरच नव्या अवतारात दिसणार आहे. यावेळी इलेक्ट्रिक वर्जन लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नॅनोची डिझाईन तसंच ठेवलं जाणून काही गोष्टी बदलल्या जाण्याची शक्यता आहे.

Dec 7, 2022, 04:58 PM IST

Tata Tigor EV नव्या अवतारात, सिंगल चार्जमध्ये कापणार 315 किमी अंतर; जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

Tata Tigor Updated Version: टाटा टिगोर इव्ही नव्या अवतारात लाँच झाली आहे. या इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये काही नवीन फीचर्स जोडण्यात आले आहे. तसेच सिंगल चार्ज रेंजमध्ये वाढ करण्यात आली आहे. फूल चार्जमध्ये 315 किमी अंतर कापू शकतो. 

Nov 23, 2022, 01:26 PM IST

MG Air EV: MG ची 'छोटी' स्वस्त इलेक्ट्रिक कार, 300km मायलेज, पाहा किती आहे किंमत?

MG Cheapest Electric Car: MG मोटर्सने आपली सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च करत आहे. MG Motors ने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार MG Air EV भारतीय बाजारपेठेत येत असल्याची घोषणा केली आहे. त्याचे लॉन्चिंग 2023 च्या सुरुवातीला होणार आहे.

Oct 29, 2022, 03:48 PM IST

नवीन TATA कारमुळे पेट्रोल-डिझेलचा त्रास संपणार, नॉनस्टॉप दिल्ली ते मनाली धावणार

Tata Motors ने भारतात आपली सर्वात नवीन इलेक्ट्रिक कार Tata Curv EV ग्राहकांच्या भेटीला आणली आहे.

Apr 23, 2022, 07:39 PM IST