tawang clash

"दोन्ही देश सीमावर्ती भागात..."; तवांग संघर्षावर अखेर चीनने सोडलं मौन

Tawang clash : अरुणाचल प्रदेशातील (arunachal pradesh) तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये (India China Clash) जोरदार चकमक झाली होती. मात्र चीनने  याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती

Dec 25, 2022, 06:10 PM IST

"नेहरुंच्या प्रेमामुळे भारताचा..."; तवांगमधील संघर्षांनंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Tawang clash : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या चकमकीचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत.

Dec 13, 2022, 12:14 PM IST