tayo ricci

प्रसिद्ध अभिनेत्रीचं भावाशीच लग्न, आता झाली त्याच्या मुलाची आई, कोण आहे हे जोडपं?

एक प्रसिद्ध अभिनेत्रीने सावत्र भावाच्या प्रेमात वेडी झाली अन् मग त्यांनी लग्न केलं. त्यानंतर ती सोशल मीडियावर रोमँटिक व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आता तिने गूड न्यूज दिली असून या अभिनेत्रीला मुलगा झाला आहे. जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री?

Dec 26, 2024, 05:04 PM IST