tds

SBI ची भन्नाट योजना: एकदाच डिपॉझिट करा पैसे, प्रत्येक महिन्याला होईल कमाई, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SBI Superhit Scheme: एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी एक सुपरहिट स्कीम आणली आहे. 

Sep 30, 2024, 09:55 AM IST

AIS App : करदात्यांसाठी आनंदाची बातमी; आयकर विभागाने सुरु केली खास सुविधा

Income Tax AIS App : तुम्हीही दरवर्षी कर भरत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. आयकर विभागाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. करदात्यांसाठी आयकर विभागाने ही महत्त्वाची सुविधा सुरु केली आहे.

Mar 23, 2023, 02:04 PM IST

वेळेवर टीडीएस भरा, अन्यथा तुम्हाला दररोज 200 रुपये दंड भरावा लागेल, जाणून घ्या

टीडीएस म्हणजे उत्पन्न जिथून मिळणार आहे, तिथेच हा कर एकूण उत्पन्नाच्या रकमेतून कापला जातो आणि उत्पन्नाची उरलेली रक्कम हातात दिली जाते.

Jul 24, 2022, 06:12 PM IST

... तर तुमचे PAN Card होईल निष्क्रीय; ना घर खरेदी करता येईल ना मोठे व्यवहार करता येतील

 How to link Pan-Aadhaar: पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. परंतु, नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करायचे असेल, तर ते लिंक करणे अनिवार्य आहे. 

Mar 21, 2022, 01:29 PM IST

1 एप्रिलपासून बदलणार TDS नियम, मालमत्ता खरेदी-विक्रीवर असा होणार परिणाम

1 एप्रिलपासून मालमत्ता खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Feb 2, 2022, 08:22 PM IST

केंद्र सरकारने डिजिटल चलनाला अधिकृत केले का? बजेटमध्ये 30% कर लागू करण्याची घोषणा

Is Crypto Currency Legal? : आता भारतात डिजिटल चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने डिजिटल चलनात 100 रुपये गुंतवले आणि त्याला 10 रुपये परतावा मिळाला, तर त्या 10 रुपयांपैकी 3 रुपये सरकारला कर म्हणून द्यावा लागेल.

Feb 2, 2022, 09:21 AM IST

TDS आणि TCS म्हणजे काय? त्यात काय फरक आहे? इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याआधी जाणून घ्या

 सरकारने गेल्या आर्थिक वर्षात टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स (TDS)आणि टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स (TCS)च्या दरांमध्ये 25 टक्के कपात केली आहे. ही कपात सर्व पेमेंटवर लागू आहे. ते कमीशन असो किंवा ब्रोकरेज असो.

Jul 13, 2021, 03:46 PM IST

Income Tax ने दिला दिलासा, 50 लाखाहून अधिकचे शेअर खरेदी करताना TDS वजा करण्याची गरज नाही !

TDS on Shares and Commodities: Income Tax ने दिला मोठा दिलासा आहे. आता 50 लाखांच्या खरेदीवर कर द्यावा लागणार नाही.  

Jul 5, 2021, 07:50 AM IST

भाजपकडे आहे सर्वाधिक संपत्ती, इतर पक्षही भलतेच मालामाल

देशातील राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय? हे अनेकांना पडलेलं मोठं कोडं. या कोड्याचे उत्तर इच्छा असूनही भल्याभल्यांना मिळवता आले नाही. असे असले तरी, कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे. याची माहिती मात्र नक्कीच पुढे आली आहे. जाणून घ्या राजकीय पक्षांची एकूण संपत्ती किती...?

Oct 17, 2017, 05:09 PM IST

अडचणीत टाकू शकतो तुम्हाला मोठा बँक बॅलेंस

नियमीत उत्पन्न नसताना मोठा बँक बॅलेंस असल्यास आयकर खाते तुम्हांला नोटीस पाठवू शकते. नुकसान भरपाई किंवा संपत्तीच्या विक्रीनंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कम ठेऊन टॅक्स वाचविणाऱ्यांवर आयकर खात्याने करडी नजर टाकली आहे.

Jul 22, 2013, 04:40 PM IST