शैक्षणिक वर्षापासून शिक्षण विभाग करणार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी
Character verification of teachers : येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षक, प्रशासक, कर्मचारी, शिपाई यांची चारित्र्य पडताळणी शिक्षण विभाग करणार आहे.
May 27, 2022, 10:04 AM IST