शिक्षक वर्गात पाहता होता अश्लील व्हिडीओ, 8 वर्षाच्या विद्यार्थ्याने पाहिलं; त्यानंतर सुरु झाला भयानक घटनाक्रम
शाळेमध्येच एक शिक्षक बसून पॉर्न व्हिडीओ पाहत होता. यावेळी एका विद्यार्थ्याने शिक्षकाला पॉर्न पाहताना पाहिलं आणि हसू लागला. यानंतर शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली.
Dec 29, 2024, 05:24 PM IST