teachers

मोठी बातमी । शिक्षकांच्या 'टीईटी' प्रमाणपत्राची होणार पडताळणी

TET गैरव्यवहार प्रकरणी आता मोठी कारवाई होणार आहे. बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्यांचा शोध घेण्यात येणार आहे. 

Jan 6, 2022, 11:28 AM IST

शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह, तीन दिवस शाळा बंद

 Teacher Rapid Test Positive : शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह आल्याने मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  

Jan 4, 2022, 07:59 AM IST
Navi Mumbai Teachers Welcoming students By giving them flowers and chocklets PT3M23S

VIDEO । नवी मुंबईत शाळा सुरु, विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

Navi Mumbai Teachers Welcoming students By giving them flowers and chocklets

Dec 15, 2021, 02:55 PM IST

ओमायक्रॉनचे संकट : राज्यात शाळा सुरु होणार का?

School News : कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये जवळपास दीड वर्षे बंद होती. मात्र, 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम आहे.  

Dec 9, 2021, 01:04 PM IST
Teachers Parents Demanding For School Reopening will be from Next Year PT3M1S

Video | शाळा सुरु होण्याचा मुहूर्त आता नव्या वर्षातच?

Teachers Parents Demanding For School Reopening will be from Next Year

Dec 9, 2021, 10:25 AM IST
Satara Parents Reaction On Primary School Reopens After Lockdown PT3M29S

VIDEO । साताऱ्यात शाळा सुरु, विद्यार्थ्यांना आनंद

Satara Parents Reaction On Primary School Reopens After Lockdown

Dec 1, 2021, 02:10 PM IST

'एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बदं होऊ द्यायच्या नाहीत', मुख्यमंत्र्यांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा

आज शाळेचं दार उघडलं आहे. हे भविष्याचं, विकासाचं दार उघडलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

Oct 4, 2021, 01:35 PM IST

शिक्षक कर्मचारी बनले सालगडी, संस्थाचालकाच्या शेतात शिक्षकांची मजुरी

एक संतापजनक प्रकार समोर आलाय. संस्थाचालक शाळेतील कर्मचा-यांकडून शेतात कामे करून घेत आहेत. याबाबतचा विशेष वृत्तांत..

Aug 18, 2021, 08:36 PM IST

धक्कादायक! ऑनलाईन क्लासमध्ये सुरु झाला अश्लिल व्हिडिओ, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संताप

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील हा धक्कादायक प्रकार, सायबर सेलकडून चौकशी सुरु

Aug 3, 2021, 05:26 PM IST

डिजिटल शिक्षण पद्धतीचा वाढता ट्रेंड; ग्रामीण भागातील शिक्षकांनाही दिली जातेय हायटेक ट्रेनिंग

कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि मोफत शिक्षण द्यावे, शिक्षकांसाठी ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतींचे प्रशिक्षण तसेच पालकांनाही ऑनलाईन शिक्षणाबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी वॉवेल्स ऑफ द पीपल्स असोशिएशन ही संस्था काम करीत आहे. 

Jul 14, 2021, 12:10 PM IST
TEACHERS ARE APPOINTED FOR MAINTAIN PANDERI DAM PT3M18S

VIDEO : धरणाच्या देखरेखीसाठी केली होती शिक्षकांची नियुक्ती

VIDEO : धरणाच्या देखरेखीसाठी केली होती शिक्षकांची नियुक्ती

Jul 10, 2021, 11:45 AM IST

शिक्षक की चौकीदार? गळती लागलेल्या धरणावर लक्ष ठेवण्याची ड्यूटी

शिक्षकांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळेवर अहवाल द्यावा, असे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिले आहेत

Jul 8, 2021, 10:17 PM IST