Gautam Gambhir Package : टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली असून येत्या 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यापासून गौतम गंभीरचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु होणार आहे.
Gautam Gambhir On Jay Shah: गौतम गंभीर आणि जय शाह या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चा असतानाच यावर गंभीरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.
Gautam Gambhir on Virat Rohit: गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर आता भारतीय संघाचं भविष्य काय असेल याची चर्चा सुरु आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबतही शंका व्यक्त होत आहे.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान तो संघात कमबॅक कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Gautam Gambhir On His Relationship With Virat Kohli: जुलै महिन्यातील 9 तारखेला जय शाह यांनी गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल असं जाहीर केल्यापासून त्याच्या विराटबरोबरच्या वादाची चर्चा चांगलीच रंगली असतानाच आता गंभीर प्रशिक्षक म्हणून यावर पहिल्यांदाच बोलला आहे.
Ajit Agarkar On Ravindra Jadeja Dropped: विराट कोहली आणि रोहित शर्माला श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं असलं तरी वगळण्यात आलेल्या खेळाडूंमधील सर्वात मोठं नाव हे रविंद्र जडेजाचं आहे. याबद्दल आगरकर काय म्हणाला आहे पाहा
Ajit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
Team India Bowling Coach : माजी हेड कोच राहुल द्रविड यांच्यासह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी देखील टीम इंडियासोबतचा प्रवास थांबवला आहे.
Natasha Gambhir Instagram Post: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा आता गौतम गंभीरच्या खांद्यावर आली आहे. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली.
Gautam Gambhir On National Deuty : क्रिकेट सल्लागार समितीने अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुश्री सुलक्षणा नाईक यांनी मंगळवारी एकमताने गौतम गंभीरची टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शिफारस केली होती. अशातच आता त्याची नियुक्ती झालीये.
Gautam Gambhir Instagram post : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीरची निवड केल्यानंतर आता गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
Jay Shah On Rahul Dravid : राहुल द्रविड यांच्यासमोर पुन्हा हेड कोचपदाची (Team India head coach) ऑफर असताना त्यांनी अर्ज का केला नाही? यावर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी उत्तर दिलंय.
India Head Coach Gautam Gambhir Demands: गौतम गंभीरची मुलाखत जवळपास 40 मिनिटं सुरु होती. गंभीरने या मुलाखतीनंतर मुंबईत येऊन जय शाहांबरोबरच इतर अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे.
Indian Cricket Team Head Coach Appointment: गौतम गंभीर हा एकमेव उमेदवार असेल असं वाटत असतानाच क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरला एका माजी क्रिकेटपटूने आव्हान दिलं.
Gautam Gambhir demands BCCI : गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखतीत बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि विराटचं टेन्शन वाढलंय.
Team India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआय लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करेल. या पदासाठी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.
Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.
Sourav Ganguly On Team India Head Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी (Team India Head Coach) गौतम गंभीर याच्या नावाची चर्चा सुरू असताना आता सौरव गांगुलीने यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे.
Gautam Gambhir As Team India Head Coach : केकेआरचा मेन्टॉर गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.
Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.