team india sri lanka tour squad

'वा काय संघ आहे! ODI, टी-20 मधले शतकवीर वगळले, सिलेक्टर्सला कदाचित...'; थरुर संतापले

India vs Sri Lanka Squad Announcement: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दोन वेगवेगळे संघ जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या खासदाराने उघडपणे यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Jul 19, 2024, 02:58 PM IST