tech news marathi

आधार कार्डमध्ये काही बदल करायचे आहेत का? आता घरबसल्या अशी होणार सगळी कामं!

आधार कार्ड युजर्स घरी बसून त्यांच्या कार्डमध्ये बदल करू शकतील आणि त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन वेळ घालवावा लागणार नाही.

Jun 13, 2022, 07:27 PM IST

आता स्मार्टफोनमधून दिसणार आरपार, Nothing Phone चे फीचर्स लीक; किंमत जाणून घ्या

Nothing Phone या आठवड्यात आरपार दिसणारा स्मार्टफोन लाँच करणार आहे. नथिंगचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

Jun 8, 2022, 04:28 PM IST

तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार अ‍ॅपलचं सर्च इंजिन! गुगलशी असेल स्पर्धा

गुगलच्या आसपास एकही सर्च इंजिन येत नाही. मात्र गुगलशी स्पर्धा करण्यासाठी अ‍ॅपल नवी सेवा सुरू करणार आहे.

Jun 4, 2022, 06:09 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसेजही परत मिळवू शकता! कसं असेल नवीन फीचर जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता पाहता मेटाही या अ‍ॅपमध्ये वेळोवेळी अपडेट करत असते. आता हे मेसेजिंग अ‍ॅप वापरणं आणखी मजेशीर होणार आहे. 

Jun 4, 2022, 05:31 PM IST

Samsung च्या नव्या स्मार्टवॉचमुळे Apple ची धास्ती वाढली, कारण...

स्मार्टफोननंतर गॅझेट्सप्रेमींमध्ये उत्सुकता असते ती स्मार्टवॉचची. नव्या फीचर्सबाबत कायमच कुतूहुल असतं. आता सॅमसंग आपले नवीन स्मार्टवॉच Samsung Galaxy Watch 5 लाँच करणार आहे.

Jun 4, 2022, 04:21 PM IST

Google लाही कान आहेत? तुमचं 'ते' बोलणं ऐकलं तर नाही...

तुम्हाला किंवा तुमच्या मित्र मंडळींना गुगलवर संशय आलाय का? संशय म्हणजे तुम्ही जे आपल्या मित्र मंडळींसोबत बोलतात, चर्चा करतात त्याचसंबंधी जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतात? चला तर जाणून घेऊयात खरंच गुगल तुम्हाला ऐकतंय का? 

 

Jun 4, 2022, 04:11 PM IST

Realme चा 5G स्मार्टफोन अवघ्या 500 रुपयात! कसं ते जाणून घ्या

5 जी तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन महाग असल्याने अनेक जण आखुडता हात घेतात. मात्र आता मोबाईलप्रेमींसाठी खुशखबर आहे.

Jun 4, 2022, 03:36 PM IST

Googleचा यूजर्सना मोठा दिलासा! आता कोणीही तुमची माहिती चोरु शकणार नाही; कसे ते जाणून घ्या

Google Policy Change Make Request to Remove Personal Info from Platform: गूगलने (Google) यूजर्सना मोठा दिलासा दिला आहे. 

May 3, 2022, 02:18 PM IST

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांची टीका

'नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प'

Feb 1, 2022, 08:22 PM IST

Union Budget 2022: प्रतीक्षा संपली! या वर्षी सुरु होणार 5G सेवा, जाणून घ्या सर्वकाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. देशातील 5G ​​सेवा आणि 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 1, 2022, 02:38 PM IST

Whatsapp कडून गुपचूप धमाकेदार फीचर लाँच, पाहा काय होणार बदल

Whatsapp युजर्ससाठी मोठी बातमी, मोठ्या संकटातून वाचवणार Whatsapp चं हे नवीन फीचर

Dec 15, 2021, 12:58 PM IST

Jioचा सर्वात स्वस्त प्लॅन! 84GB सह Disney + Hotstar 1 वर्षासाठी फ्री आणि बरंच काही

रिलायन्स जिओ हा कमी किमतीत अधिक डेटा तसेच फायदे देण्यासाठी ओळखले जाते.

Nov 24, 2021, 12:10 PM IST

Jio, Airtel आणि VI कंपन्यांचे 400 रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंग आणि खूप Benefits

अनेक ऑफर्स आणि स्कीम कंपन्या देत आहेत. जिओ, वोडाफोन आणि एअरटेलने 400 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खास प्लॅन आणला आहे.

Nov 14, 2021, 03:58 PM IST

Good News! जिओ या रिचार्ज प्लॅनसह मिळवा 20% कॅशबॅक, जाणून घ्या माहिती

कंपनीने तीन रिचार्ज प्लॅनवर कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे.

Sep 30, 2021, 03:42 PM IST

सावधान! 'या' प्रकारच्या वेबसाईटवरुन Hack होऊ शकतो तुमचा बँक अकाउंट

कोविड -19 साथीच्या प्रारंभापासून, 5 हजाराहून अधिक महामारी संबंधित फिशिंग वेबसाइट्स उदयास आल्या आहेत.

Aug 17, 2021, 01:39 PM IST