tech

हे आहेत व्हाॅट्स अॅपचे '३' नवे मजेशीर फीचर्स !

सर्वाधिक वापरला जाणारा मेसेंजिंग अॅप म्हणजे व्हाॅट्स अॅप.

Sep 29, 2017, 10:58 PM IST

का होतो स्मार्टफोन गरम आणि ते कसे रोखाल?

आज प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आला आहे. स्मार्टफोन ही गरज राहिली नसून सवय झाली आहे. स्मार्टफोनच्या अनेक समस्याही रोज बघायला मिळतात. त्यातील एक मोठी समस्या म्हणजे स्मार्टफोन गरम होणे म्हणजेच ओव्हरहिटींगची समस्या.

Sep 6, 2017, 07:27 PM IST

तुमचा फोन ट्रॅक होतोय! कसे ओळखाल ?

सुरक्षितता हा स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी चिंतेचा विषय. कारण, डाटा लिक झाल्याच्या, कोणाचे अकाऊंड हॅक झाल्याच्य बातम्या आपल्याला रोज ऐकायला मिळतात. यात तुमचा स्मार्टफोनही अपवाद नाही. त्यामुळे तूमचा फोनही ट्रॅक होऊ शकतो. आपला फोन ट्रॅक होतोय हे कसे ओळखाल?

Aug 21, 2017, 06:24 PM IST

ट्विटरचे यूझर्स हिरमुसले!

ट्विटरवर पोस्ट करताना अक्षरांची सीमा वाढवण्यात येणार असल्याची बातमी नुकतीच आली होती. परंतु, ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी शुक्रवारी मात्र हा दावा फेटाळून लावलाय. 

Mar 19, 2016, 12:53 PM IST

माळीण दुर्घटना: जिवंत व्यक्तींच्या शोधासाठी टेक्नॉलॉजीचा वापर

डोंगराने गिळलेल्या माळीण गावात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) 400 जवान ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत. हे काम दिवस-रात्र चालले तरी गावावर कोसळलेला डोंगर उपसण्यास किमान तीन दिवस लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Jul 31, 2014, 09:54 AM IST