tech

गुगल प्ले इंस्टेट लॉन्च ; आता डाऊनलोडशिवाय खेळा गेम्स

गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. 

Mar 22, 2018, 08:41 AM IST

रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर!

रिलायन्स जिओने आपल्या गेट मोर देन १००% कॅशबॅक ऑफरची अंतिम तारीख वाढवली आहे.

Mar 17, 2018, 09:10 AM IST

सोन्याचा i phone X लॉन्च...

अॅपलच्या फोन्सची क्रेझ काही कमी नाही. पण आयफोन सर्वांनाच परवडणारा नाही.

Mar 15, 2018, 01:18 PM IST

आता व्हॉट्सअॅप ग्रुपवर पर्सनल मेसेज पाठवण्याची सुविधा...

मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणत आहे.

Mar 15, 2018, 08:34 AM IST

लवकरच येतोय Redmi 4 चा अपग्रेडेड फोन, पाहा काय आहेत फिचर्स

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Mar 11, 2018, 06:35 PM IST

आयडियाचा जबरदस्त प्लॅन ; मिळणार इतके कॅशबॅक

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स सादर करतात.

Mar 6, 2018, 08:03 AM IST

'या' अॅप्सने परत मिळवा डिलीट झालेले फोटोज!

अनेकदा नकळत, चुकून एखादा महत्त्वाचा किंवा आवडता फोटो डिलीट होतो.

Mar 3, 2018, 12:32 PM IST

'ही' कंपनी देत आहे १ रुपयात अनलिमिडेट डेटा!

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवे प्लॅन्स सादर करत आहेत.

Feb 19, 2018, 12:31 PM IST

गुगलने 'या' मजेशीर कामासाठी दिली ३० जणांना नोकरी!

नुकतेच गुगलने एका खास कामासाठी ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

Jan 10, 2018, 01:35 PM IST

श्रद्धा कपूरने लॉन्च केले नवीन अॅप...

आजकाल आपल्या नातेवाईकांशी आणि मित्रपरिवाराशी जोडण्यासाठी प्रत्येकजण सोशल नेटवर्कींग साईट्स, अॅप्सची मदत घेतात.

Jan 10, 2018, 01:02 PM IST

नववर्षात अॅपलने केली तब्बल 'इतकी' कमाई!

अॅपलने अॅपल अॅप स्टोऱवरून अॅप आणि गेम डाऊनलोड किंवा खरेदी करण्यासाठी सुमारे ३० कोटी डॉलर खर्च केले.

Jan 5, 2018, 07:56 PM IST

'या' पद्धतीने तुम्ही कोणत्याही स्मार्टफोनचे लॉक ओपन करु शकता!

तुम्ही जर तुमच्या मोबाईलचे पॅटन लॉक विसरले असाल तर चिंता करू नका. 

Dec 23, 2017, 03:57 PM IST

फेसबुकचे नवे 'फोटो रिव्यू' फीचर लॉन्च...

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर सादर केले आहे.

Dec 21, 2017, 10:43 AM IST

ट्विटरने लॉन्च केले एक नवे फिचर...

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर ने भारतातील सर्व युजर्ससाठी मोमेंट्स हे फिचर लॉन्च केले. 

Dec 16, 2017, 08:45 PM IST

मुलं युट्यूबवर घाणेरडे व्हिडिओ पाहतात? हा उपाय आहे...

इंटरनेट म्हणजे माहितीचे कोठार. त्यातही युट्यूब म्हणजे तर दृकश्राव्य माध्यमाचा खजिनाच. पण, धोका असा की, युट्बवर असलेल्या व्हिडिओवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे अनेकदा चांगल्या व्हिडिओसोबत नको असलेले चुकीची माहिती देणारे, अश्लिल व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे मुलांना यापासून रोखायचे कसे हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात आहे. पण, घाबरू नका...

Nov 13, 2017, 11:04 PM IST