tech

या तारखेपासून तुमचा Android स्मार्टफोन होऊ शकतो बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही?

तुमच्याकडे हा Android स्मार्टफोन आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची! या तारखेपासून काम करणार नाही कारण...

Sep 4, 2021, 05:03 PM IST

Stock to buy today | जबरस्त ऍक्शन असलेल्या या शेअर्समध्ये करा ट्रेड; दमदार कमाईची संधी

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Aug 27, 2021, 08:33 AM IST

फक्त 900 रुपयात मिळतोय 'या' कंपनीचा लॅपटॉप, पाहा कुठे मिळतेय ऑफर?

 गेल्या वर्षभरात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लॅपटॉप खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

 

Aug 26, 2021, 10:31 PM IST

तुमच्या फोनमध्ये 8 App असतील तर आजच डिलीट करा, नाहीतर होईल तुमचं बँक अकाऊंट हॅक

तुमच्या कष्टाचा पैसा हॅकरच्या घशात घालू नका, हे 8 अॅप तुमच्या फोनमध्ये असतील तर आजच डिलीट करा

Aug 23, 2021, 10:20 PM IST

रॅम कमी असल्याने स्मार्टफोन वारंवार हँग होतोय? मग ही ट्रिक वापरा..

फोन हँग होत असेल तर या गोष्टी झटपट करा आणि फोनचा वेग वाढवा

Aug 22, 2021, 10:35 PM IST

तुमच्याही Laptop ची बॅटरी लवकर उतरते का? नेमकं काय करायचं जाणून घ्या

तुमच्या आरोग्यासोबतच आता Laptop च्या बॅटरीचं करा हेल्थ कार्ड चेक, वाचा कसं करायचं

Aug 19, 2021, 07:53 PM IST

तुमच्या मोबाईलमध्ये हे डेटा चोरणारे धोकादायक App आहेत? आत्ताच डिलीट करा, नाहीतर...

स्मार्टफोनमधील डेटा लीक झाल्यास आर्थिक नुकसानापासून ते बदनामीचा सामना करावा लागतो. 

Aug 12, 2021, 10:19 PM IST

तुमचं फेसबुक अकाऊंट कोणी चोरून वापरतंय का? कसं शोधायचं

आपण पासवर्ड शेअर न करताही आपलं फेसबुक अकाऊंट चोरून कोण पाहातंय किंवा कोणी वापरतंय का? हे कसं शोधायचं वापरा ही ट्रिक

Aug 8, 2021, 08:07 PM IST

Vodafone यूझर्ससाठी अलर्ट! या नंबरवरून आलेला फोन चुकूनही उचलू नका

तुम्हाला पण नाही ना आला असा फोन! आताच व्हा सावध कंपनीने दिला हा इशारा

Jul 31, 2021, 09:14 PM IST

तुमचं Netflix अकाउंट तिसराच कोणी वापरतोय? मग अस लॉक करा Profile

जाणून घ्या Netflix अकाउंट लॉक  (how to lock your prfile) कसं करायचं......

Jul 24, 2021, 04:40 PM IST

WhatsApp | Chat ओपन न करता वाचता येणार मेसेज, काय आहे व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर?

व्हॉट्सअ‍ॅप, लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरलं जाणार इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप.

 

Jul 11, 2021, 07:18 PM IST

धक्कादायक! 4 वर्षांच्या चिमुकलीला Smartwatch वापरणं पडलं महागात

Smartwatch वापरणं धोकादायक! मुलाच्या हातात असं घड्याळ देण्याआधी ही बातमी नक्की वाचा

Jul 8, 2021, 11:12 PM IST

WhatsApp Screenshot ब्लॉक का करत नाही? जाणून घ्या नक्की कारण काय?

व्हॉट्सअप  (WhatsApp) चॅटिंगमधून वाद होतात. अशा वेळेस अनेक जण पुरावा म्हणून चॅटचे स्क्रीनशॉट (Screenshot) काढून ठेवतात. या स्क्रीनशॉटमुळे अनेकांची गोची होते.  

Jul 4, 2021, 06:54 PM IST

Facebook पासवर्डसह डेटा चोरणारे हे 9 अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का?

तुमच्या मोबाईलमध्येही 9 झोलर अ‍ॅप्स असतील आत्ताच डिलीट करा.

Jul 4, 2021, 05:34 PM IST