close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

tej pratap yadav

PHOTO : तेज प्रताप यादव यांचा हा वेष पाहून ट्विटरवासीय म्हणतात...

'यांना बिहारचा महादेव म्हणून घोषित करायला हवं' 

Jul 24, 2019, 11:56 AM IST

लालूंच्या पुत्राचा 'हा' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

तेज प्रताप यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता.

Jul 23, 2019, 04:37 PM IST

तेजप्रताप यादव यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

तेजप्रताप यादव यांना एका अज्ञात फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

Apr 3, 2019, 10:40 AM IST
tej-pratap-yadav-resign-form-student-rjd-guardianship-post PT1M5S

लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का, राजीनामा देत मुलाने उमेदवारांची केली घोषणा

लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का, राजीनामा देत मुलाने उमेदवारांची केली घोषणा

Mar 29, 2019, 12:00 AM IST

लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का, राजीनामा देत मुलाने उमेदवारांची केली घोषणा

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राजदला मोठा झटका बसला आहे.

Mar 28, 2019, 07:36 PM IST

काका, मला घर द्या; तेज प्रताप यांची नितीश कुमारांना विनवणी

सरकारी बंगला मिळविण्यासाठी केला होता अर्ज

Dec 28, 2018, 01:13 PM IST

तेजप्रताप यादव यांचे पत्नी ऐश्वर्यावर खळबळजनक आरोप

तेजप्रताप यादवांचा गंभीर आरोप

Nov 5, 2018, 04:42 PM IST

VIRAL VIDEO : या 'कृष्ण कन्हैय्या'ला ओळखलंत का?

अनेकांनी या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्यात

Oct 31, 2018, 01:24 PM IST

नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात विरोधकांची एकजूट

बिहारमधील मुजफ्फरपूरच्या आश्रयगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीतही उमटायला सुरुवात झालेत. तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात जंतरमंतरवर शनिवारी विरोधकांची एकजूट दिसली. 

Aug 4, 2018, 11:23 PM IST

तेज प्रताप यादव यांनी गायीला विचारले, 'भाजपला हरवशील'?

तेज प्रताप यादव यांचा नवा लूक 'रूद्र द अवतार' हा चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

Jul 11, 2018, 10:31 AM IST

लालू प्रसाद यांचा मुलगा रुपेरी पडद्यावर, पोस्टर लॉन्च

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आलेय. 

Jul 1, 2018, 06:22 PM IST

लालूंच्या मुलाचा ऐश्वर्या रायसोबत साखरपुडा

 राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादवचा साखरपुडा झालाय. 

Apr 18, 2018, 10:34 PM IST

जाणून घ्या कोण आहे तेजप्रताप यादव यांची भावी पत्नी....

गेल्या कित्येक दिवसांपासून राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या नियोजित लग्नाच्या चर्चा होत आहेत. तेज प्रताप यांना त्यांची भावी पत्नी सापडलीय... आणि याच वर्षी ते विवाह बंधनात अडकणार आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर कोण आहे त्यांची भावी पत्नी? याविषयीची उत्सुकता वाढली आहे. 

Apr 5, 2018, 11:40 PM IST