tejaswini pandit

कुशल बद्रिके झाला १०० डेजमधील तेजस्विनी पंडित

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात यंदा मायलेकींची जोडी आली होती. यात तेजस्विनी पंडीत आणि तिची आई ज्योती चांदेकर आल्या होत्या. 

Nov 26, 2016, 04:54 PM IST

बद्रिके लिपस्टिकवाला, तेजस्वीनी पंडित साडीवाल्या

ती फिरकी कशी घेतली तुम्ही या व्हिडीओतच पाहा.

Feb 28, 2016, 12:21 AM IST

तेजस्विनी पंडित नव्या भूमिकेत.. रिअल लाइफमध्ये...

'तू ही रे' चित्रपटात एकदम हटके लूकमध्ये दिसलेल्या तेजस्विनी पंडित आता रिअल लाइफमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तेजस्विनी पंडित हिने अभिज्ञा भावे या अभिनेत्रीसह नवा फॅशन ब्रँड लॉन्च केला आहे. 

Oct 1, 2015, 08:57 PM IST

VIDEO : सई-स्वप्नीलच्या 'तू हि रे'चा ट्रेलर लॉन्च

'दुनियादारी' आणि 'प्यार वाली लव्ह स्टोरी' या सिनेमात दिसलेली स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. 

Jul 7, 2015, 01:26 PM IST

तेजस्विनी पंडितचं शुभमंगल, गोंदियाची सून

मराठी तारका तेजस्वनी पंडित. छोटा आणि मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका करणारी अभिनेत्री तेजस्विनी ही बोहल्यावर चढली. अनेकांना मुंबईची भुरळ पडली असताना तेजस्विनी ही महाराष्ट्रातील टोकाचा जिल्हा गोंदियाची सून झाली आहे.

Dec 19, 2012, 12:09 PM IST