देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू
देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला.
May 27, 2015, 11:09 AM ISTदेशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी
देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय.
May 26, 2015, 10:43 AM ISTउष्माघातांच्या बळींचा आकडा ५५० वर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:20 AM ISTदेशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं ५०० हून अधिक जणांचा बळी
देशात उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा बळी घेतलाय. एकट्या आंध्र प्रदेशात आतापर्यंत १६२ जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तर तेलंगणात १८६ जणांनी उष्माघातामुळे जीव गमावला आहे.
May 25, 2015, 10:00 AM ISTनुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याऱ्या मंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला
मंत्री म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो थाटमाट आणि जबरदस्त पोलीस बंदोबस्त... मात्र याच मंत्र्यांना त्यांच्या पोलीस बंदोबस्तासह सळो की पळो करुन सोडलं... हा प्रकार झाला तेलंगणात....
Apr 18, 2015, 07:07 PM ISTतेलंगणात मंत्र्यांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 06:31 PM ISTएका संशयित दहशतवाद्यासह ५ जण पोलीस चकमकीत ठार
तेलंगणमध्येही पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच कैद्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमी संघटनेच्या सक्रीय सदस्याचाही समावेश आहे.
Apr 7, 2015, 03:07 PM ISTसावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली
तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.
Feb 2, 2015, 04:05 PM ISTसीमावादामुळे ते करतात 'दुबार' मतदान!
Oct 15, 2014, 09:48 AM IST'...तर मीडियाला जमिनीत गाडून टाकेन'
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी एक धक्कादायक वक्तव्य करून एका नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यांनी, सरळ सरळ मीडियाला धमकीच देऊन टाकलीय. 'जर राज्याचा अपमान करत राहाल तर मीडियाला जमिनीत 10 फूट खोलवर गाडून टाकलं जाईल' असं राव यांनी म्हटलंय.
Sep 10, 2014, 10:42 AM ISTअन्याय रोखण्यासाठी मी हिटलर व्हायला तयार आहे - चंद्रशेखर राव
तेलंगणमधील जनतेची सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या पाहणीसाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावरून वाद सुरू असताना तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या निर्णयाचं समर्थन करत 'अन्याय' रोखण्यासाठी आपण 'हिटलर' बनू शकतो, असं वक्तव्य केलं.
Aug 18, 2014, 03:12 PM ISTसानियाला तेलंगणाची ब्रँड अॅम्बेसेडर केल्यामुळे वाढला वाद !
Jul 24, 2014, 06:30 PM ISTतेलंगनात शाळकरी बसला रेल्वेची धडक
Jul 24, 2014, 06:30 PM ISTतेलंगनातील शाळकरी बसचा अपघात
Jul 24, 2014, 03:06 PM IST'भारताच्या मुली'चं भाजप नेत्याला प्रत्यूत्तर...
मुंबई : आपल्याला ‘पाकिस्तानची सून’ म्हणून हिणवणाऱ्या भाजपचे नेते लक्ष्मण यांना सानिया मिर्झा हिनं सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय. ‘मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय असेन’ असं सानियानं म्हटलंय.
Jul 24, 2014, 01:48 PM IST