temperature

जानेवारी महिन्यात पावसाचा इशारा; उत्तर महाराष्ट्र, विदर्भ यापुढे नमेना...इथं थंडीच वरचढ! मुंबईत मात्र...

जानेवारी महिन्यात पावसाचा इशारा; उत्तर महाराष्ट्र, विदर्भ यापुढे नमेना...इथं थंडीच वरचढ! मुंबईत मात्र...

Maharashtra Weather News : हवामानात होणारे सातत्यपूर्ण बदल पाहता हवामान विभागानं त्यासंदर्भात काही महत्त्वाचे इशारे जारी केले आहेत. देशाच्या दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत थंडीचा कडाका कायम असल्याचं चित्र इथं पाहायला मिळत आहे.   

Jan 13, 2026, 06:51 AM IST
थंडीचा अलर्ट! चार दिवस नुसता गारठा...; 'इथं' मुसळधार पावसाचा इशारा, समुद्रातील वादळ कुठवर पोहोचलं?

थंडीचा अलर्ट! चार दिवस नुसता गारठा...; 'इथं' मुसळधार पावसाचा इशारा, समुद्रातील वादळ कुठवर पोहोचलं?

Maharashtra weather News : महाराष्ट्रात कुठं ढगाळ वातावरणानं कमाल तापमानात वाढ झाली आहे, तर कुठे कोरड्या हवेमुळं गारठा अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. देशाच्या उत्तर आणि दक्षिणेकडे तर हवामानाची वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे.   

Jan 10, 2026, 08:15 AM IST
Weather News : महाराष्ट्रावर पेचात पाडणाऱ्या हवामानाचं सावट; समुद्रात घोंगावतंय वादळ, पर्वतीय राज्यांत हिमवर्षावासह धुक्याचा दुहेरी मारा

Weather News : महाराष्ट्रावर पेचात पाडणाऱ्या हवामानाचं सावट; समुद्रात घोंगावतंय वादळ, पर्वतीय राज्यांत हिमवर्षावासह धुक्याचा दुहेरी मारा

Maharashtra weather news : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, सोसाट्याचा वारा सुटणार आणि उन्हामुळं घामाच्या धाराही सुटणार... पाहा कुठे कसं असेल हवामानाचं एकंदर चित्र...   

Jan 9, 2026, 07:35 AM IST
Weather News : पावसासह थंडीच्या लाटेचा इशारा; राज्यात कुठं वाढला गारठा? हवामानाचा अंदाज, काश्मीर ते कन्याकुमारी व्हाया महाराष्ट्र...

Weather News : पावसासह थंडीच्या लाटेचा इशारा; राज्यात कुठं वाढला गारठा? हवामानाचा अंदाज, काश्मीर ते कन्याकुमारी व्हाया महाराष्ट्र...

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामान बदल आता सातत्यानं पाहायला मिळत असून, या बदलांमुळं राज्याच्या तापमानात चढ- उतार पाहायला मिळत आहेत. काय आहे पुढील 24 तासांसाठीचा अंदाज? पाहा...   

Jan 8, 2026, 07:08 AM IST
तापमानात अनपेक्षित बदल! दोन दिवसात हवामानाचा यू टर्न; रेल्वेसेवा कोलमडणार, इतकं मोठं काय होणार?

तापमानात अनपेक्षित बदल! दोन दिवसात हवामानाचा यू टर्न; रेल्वेसेवा कोलमडणार, इतकं मोठं काय होणार?

Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा वाढत आहे थंडीचा कडाका. महाराष्ट्रावर कसा होणार याचा परिणाम?

Jan 3, 2026, 06:18 AM IST
Maharashtra Weather News : थंडीचा कहर! विकेंडला हवामानाचा काय प्लान?

Maharashtra Weather News : थंडीचा कहर! विकेंडला हवामानाचा काय प्लान?

महाराष्ट्रात हवामानात लक्षणीय बदल होत असून तापमानात झपाट्याने घट होत आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज पुन्हा एकदा थंडीचा इशारा देण्यात आला आहे.  

Dec 7, 2025, 06:26 AM IST
ऐन दिवाळीत पाऊस बरसणार,पण उन्हाचा चटका कायम; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

ऐन दिवाळीत पाऊस बरसणार,पण उन्हाचा चटका कायम; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

आज रविवारी रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट आहे. रत्नागिरी, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस शक्य आहे.

Oct 19, 2025, 07:33 AM IST
पृथ्वीवरील अति उष्ण आणि अति थंड ठिकाणं; तापमान ऐकून व्हाल थक्क !

पृथ्वीवरील अति उष्ण आणि अति थंड ठिकाणं; तापमान ऐकून व्हाल थक्क !

Hottest And Coldest Place On Earth: पृथ्वीवर अनेक प्रकारचे हवामान पाहायला मिळते. काही ठिकाणी कडक उन्हाळा असतो, तर काही ठिकाणी थंडीमुळे अंग गारठून जाते. मात्र, काही जागा अशा आहेत जिथे हवामान इतकं टोकाचं असतं की तिथे माणसांचं जिवंत राहणं जवळपास अशक्य होतं.  

Apr 29, 2025, 02:17 PM IST
Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पुन्हा परतणार; आजपासून गारठा वाढणार, कारण काय?

Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पुन्हा परतणार; आजपासून गारठा वाढणार, कारण काय?

Maharashtra Weather Update: आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा तापमानात घट होणार असून गारठा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Jan 13, 2025, 07:15 AM IST
Nashik District Temperature Drops For Cold Wave In Winter Season

निफाडचा पारा घसरला, तापमान 5.7 अंश सेल्सियसवर

Nashik District Temperature Drops For Cold Wave In Winter Season

Dec 17, 2024, 11:05 AM IST