Fact Check : आता भाडेकरूंनाही भरावा लागणार 18% GST?
हा सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न असल्यानं आम्ही या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.
Aug 13, 2022, 10:52 PM ISTभाडेकरूंसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासादायक बातमी
मात्र आता भाडेकरूंची ही कटकट कायमची मिटणार आहे. आता ही पडताळणी ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय मुद्रांक शुल्क विभागानं घेतलाय.
Aug 11, 2022, 11:59 PM ISTघरमालकांनी भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आयुक्तांचे निर्देश
आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावीत, असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालने दिले आहेत.
Jan 24, 2020, 07:53 PM ISTअभिनेत्री मेघना नायडूकडे चोरी, अंतर्वस्त्रासह अनेक गोष्टी पळवल्या
'हवस' सिनेमा आणि 'कलियोंका चमन' या प्रसिद्ध गाण्यातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मेघना नायडू हिला चोरट्यांनी चांगलाच गंडा घालता. मेघनाच्या गोव्यातील घरात राहणाऱ्या भाडेकरुंनी तिच्या घरातून तिच्या अंडरविअरसह अनेक गोष्टीही चोरुन पळ काढला.
Feb 22, 2018, 11:28 PM IST