tera intezaar poster

सनी लिओनीच्या ‘तेरा इंतजार’ सिनेमाचं पोस्टर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता अरबाज खान या जोडीच्या ‘तेरा इंतजार’ सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. ‘तेरा इंतजार’ हा एक रोमॅंटिक सिनेमा असून या सिनेमाचं दिग्दर्शन राजीव वालिया यानी केलंय. 

Sep 12, 2017, 06:57 PM IST