teri baaton mein aisa uljha jiya

'अभिनय सोडून करतोय शेती, मुलाच्या शाळेच्या बाहेर विकली भाजी', परिस्थिती सांगताना अभिनेत्याला अश्रू अनावर

Rajesh Kumar :  'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेता राजेश कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Sep 30, 2024, 04:18 PM IST

वनिता खरातनंतर 'या' अभिनेत्रीचं नशीब चमकलं, झळकली शाहिद कपूरच्या चित्रपटात

'कळवायला उशीर आणि आनंद दोन्ही होतोय...', शाहिद कपूरच्या चित्रपटात झळकली 'ही' मराठमोळी अभिनेत्री

Feb 10, 2024, 03:32 PM IST

शाहिद कपूरला सेन्सॉर बोर्डाचा धक्का, 25 टक्के इंटिमेट सीन्सवर चालवली कात्री

शाहिदचा आगामी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही इंटिमेट दृश्यांवर कात्री चालवल्याची माहिती समोर आली आहे. 

Feb 7, 2024, 07:56 PM IST

'...म्हणून मला चॉकलेट बॉय ही ओळख आवडत नाही', शाहिद कपूरने केला खुलासा

2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इश्क विश्क' या चित्रपटातून शाहिदने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यामुळे त्याला 'रोमँटिक हिरो', 'चॉकलेट बॉय' या नावाने विशेष ओळख मिळाली.

Jan 31, 2024, 08:24 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x