अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करणार? NASA ची एकदम भायनक प्रोसेस
NASA ही मानवी अंतराळ मोहिम यशस्वी झाल्यास अनेक रहस्यांता उलगडा होणार आहे. चंद्र तसेच मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न सत्यात उतरण्यास देखील मदत होणार आहे.
Mar 17, 2024, 11:35 PM ISTडोळ्यांची पापणी लवताच माणूस जळून खाक होईल इतकं भयानक असतं सूर्याचं तापमान
डोळ्यांची पापणी लवताच माणूस जळून खाक होईल इतकं भयानक असतं सूर्याचं तापमान
Jan 7, 2024, 10:11 PM ISTसावधान! जास्त गुलाबजाम खाल तर होतील 'हे' भयंकर आजार
सावधान! जास्त गुलाबजाम खाल तर होतील 'हे' भयंकर आजार
Oct 22, 2023, 05:06 PM ISTगॅसचे तुकडे 400 मीटर पर्यंत उडाले; डोळ्यासमोर संसाराच्या चिंधड्या झाल्या
काही वेळाच्या अंतरात सलग दोन वेळा गॅस स्फोटाचे भयंकर आवाज झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. दुसरा स्फोट एवढा मोठा होता की गॅसचे बारीक बारीक तुकडे घटनास्थळापासून 300 ते 400 मीटर पर्यंत उडून पडले.
Dec 16, 2022, 12:08 AM ISTशिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप
विनायक मेटे अनंतात विलीन, बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Aug 15, 2022, 05:45 PM ISTमराठा आरक्षणाचा आवाज हरपला, बीडकरांवर शोककळा; सोमवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार
रविवारी पहाटे ही बातमी आल्यावर बीडकरांसोबत राजकीय विश्वातही शोककळा पसरली.
Aug 14, 2022, 01:02 PM IST'वेळेत मदत मिळाली असती तर...' शेवटच्या एका तासात नेमकं काय घडलं? पाहा
मेटेंच्या अपघाती निधनानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Aug 14, 2022, 09:59 AM ISTस्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाकडून मुलाच्या जीवाशी खेळ, तोंडात सिगरेट टाकली आणि...
जे करण्याचा कोणताही बाप विचार करणार नाही असंच कृत्य या निर्दयी बापानं केलं.
May 6, 2022, 09:13 PM ISTमुंबईत वर्सोव्यात भीषण आग
Mumbai,Andheri,Versova Terrible Fire In The Cylinder Warehouse
Feb 10, 2021, 01:00 PM ISTमुंबईत वर्सोव्यात भीषण आग
Mumbai,Andheri,Versova Terrible Fire In The Cylinder Warehouse Update
Feb 10, 2021, 12:50 PM ISTइथेही मृतदेह...; केईएम रुग्णालयातील कोरोना उपचारांदरम्यानचं धक्कादायक वास्तव
व्हिडिओ व्हायरल
May 27, 2020, 12:22 PM IST
मुंबई | केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २० चं भयावह वास्तव सर्वांसमोर
Mumbai Terrible Situation In KEM Hospital Ward No 20
May 27, 2020, 12:10 PM ISTमनमाडात बाईकस्वाराचा भयानक स्टंट
मनमाडमध्ये एका तरुणाचा स्टंट पहायला मिळाला. हा तरुण काय करामती करतोय, यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हा थरार अंगावर अक्षरश: काटा आणतो.
Jun 4, 2015, 12:43 PM ISTक्रूरतेचा कहर : १५ वर्षांच्या मुलीनं प्रियकरासोबत केली आई-वडिलांची हत्या!
गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १५ वर्षीय मुलीनं आपल्या आवडत्या मुलाला नकार देणाऱ्या आई-वडिलांची राहत्या घरातच हत्या केली... एव्हढंच नाही, तर ही गोष्ट कुणालाही कळू नये यासाठी ही अल्पवयीन मुलगी गेल्या ७२ दिवसांपासून आई-वडिलांच्या मृतदेहावर अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न ती करत होती... आणि या कृत्यासाठी तिचा प्रियकरही तिला मदत करत होता.
Oct 17, 2014, 01:49 PM IST