terrorist killed

भारतीय लष्कराला पाहून दहशतवाद्यांची पळापळ, एकजण ठार; पाहा Drone कॅमेऱ्यात कैद झालेला सगळा घटनाक्रम

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना लक्ष्य केलं असून, कारवाई केली आहे. 

 

Sep 16, 2023, 05:20 PM IST

पुलवामात २ दहशतवादी ठार, बारामुल्ला येथे जवानांवर ग्रेनेड हल्ल्याचा प्रयत्न

बारामुल्ला येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी परिसराला जवानांनी घातला वेढा

Dec 9, 2020, 11:31 AM IST

जम्मू-काश्मीर, उरी सेक्टरमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 12:39 PM IST

हंदवाडामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

कुपवाडातील हंदवाडामध्ये दहशतवादी लपून असल्याची माहिती सोमवारी सुरक्षादलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. 

Nov 21, 2017, 02:48 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणारा एक दहशतवादी ठार

पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. जवानांकडून सर्च ऑपरेशन अजून सुरु आहे. उरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. ऑपरेशन दरम्यान जवानांनी शस्त्रे जप्त केली आहेत. आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

Sep 26, 2017, 09:43 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ अतिरेक्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पोलिसांच्या गस्तीपथकावर हल्ला केला आहे. यावेळी दोन्ही बाजून गोळीबार झाला

Mar 27, 2017, 12:07 PM IST

दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू-कश्मीरमधील बारामूला जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशदवादी ठार झाला आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याचं बोललं जातंय.

Jan 3, 2017, 09:26 AM IST