शहीद कुणाल गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 06:59 PM ISTपंतप्रधान मोदी आणि २२ इतर नेते होते यांच्या निशान्यावर
एनआयएने मदुरै येथून आणखी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ज्यांचा संबंध मैसूर ब्लास्ट प्रकरणाशी असल्याचा सांगितला जातंय. हे दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २२ नेते या दहशतवाद्यांच्या निशान्यावर होते. श्मशुद्दीन आणि मोहम्मद आयूब असं हे या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत.
Nov 29, 2016, 04:54 PM ISTनागरोटमधील चकमकीत 2 दहशतवादी ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 02:14 PM ISTISISमध्ये दाखल झालेला कल्याणमधील तरुण ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 01:13 PM ISTजेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2016, 11:25 PM ISTजेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या
पंजाबमधल्या नाफा तुरुंगातून पळून गेलेल्या खलिस्तान लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटू याच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना 24 तासांच्या आत यश आलं आहे.
Nov 28, 2016, 10:37 PM ISTपंजाबच्या जेल हल्ल्यात खलिस्तानी अतिरेकी फरार
पंजाबच्या पटियालामधील नाभा जेलवर झालेल्या हल्ल्यामध्ये खलिस्तानी लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरमिंदर सिंग मिंटू आणि पाच कैदी फरार झाले आहेत.
Nov 27, 2016, 03:55 PM ISTकसाबविरोधातील साक्षीनंतर देविकाच्या अडचणीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:18 PM ISTजम्मू काश्मीर: बांदीपूरामध्ये अतिरेक्यांच एन्काऊंटर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 22, 2016, 09:18 PM IST२ दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार
कश्मीरमधील बांदीपुरामध्ये जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मंगळवारी सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु होती. त्यामध्ये २ जवानांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे.
Nov 22, 2016, 09:15 AM ISTपुलवामामध्ये दहशतवादी-जवानांमध्ये चकमक, एकाचा खात्मा
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं.
Nov 19, 2016, 09:00 PM ISTक्रिकेटपटू हाशिम अमलाला म्हटले दहशतवादी
जगभरातील क्रिकेटप्रेमींची मान शरमेनं खाली जाईल अशी घटना 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका' दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडलीय. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एका प्रेक्षकानं दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू हाशिम अमलाला 'दहशतवादी' म्हटलं.
Nov 14, 2016, 11:06 PM ISTसीमीच्या दहशतवाद्यांचं सोलापूर कनेक्शन
सीमीच्या दहशतवाद्यांचं सोलापूर कनेक्शन
Nov 3, 2016, 08:54 PM ISTसीमीच्या दहशतवाद्यांचं सोलापूर कनेक्शन
भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सीमीच्या दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं. यात सोलापूरातील महंमद खालिद महंमद सलीम मुछाले याचाही समावेश आहे. मुछाले हा मुळचा सोलापूरातील असल्यानं तो रहात असलेल्या नई जिन्दगी चौकात तणावपूर्ण शांतता आहे.
Nov 3, 2016, 06:59 PM ISTसिमीच्या आठ दहशतवाद्यांच्या खात्म्यावर ओवेसी-दिग्विजयना आक्षेप
भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.
Oct 31, 2016, 07:04 PM IST