terrorist

उरीत आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथल्या उरी सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय.

Sep 24, 2017, 09:58 AM IST

आता अल-कायदाची धुरा सांभाळणार लादेनचा मुलगा हमजा?

अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने २०११ मध्ये ठार केले. त्यानंतर त्याची दहशतवादी संघटना कमजोर पडू लागली होती.

Sep 19, 2017, 04:22 PM IST

'रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान, आयसिसशी संबंध'

रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान आणि आयसिसशी संबंध आहेत. 

Sep 18, 2017, 05:55 PM IST

दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने खात्मा केला आहे.

Sep 16, 2017, 10:39 AM IST

एका आठवड्यात ७ दहशतवादी ठार

कुलगाममध्ये पहाटे जवानांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. लष्कराच्या जवानांनी कुलगाम जिल्ह्यातल्या खुदवानी गावाला रात्री वेढा दिला. काही दहशतवादी गावात लपल्याचा लष्कराला संशय होता. या धुमश्चक्रीत दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. त्याला तोडीसतोड उत्तर देत, जवानांनी दोघा दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

Sep 11, 2017, 04:54 PM IST

ब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला झटका

चीनमध्ये सुरू असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला झटका बसला आहे. ब्रिक्स देशांनी जाहीर केलेल्या 'शियामीन डिक्लेरेशन'मध्ये दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचा धिक्कार करण्यात आला आहे. भारताने चीनमध्ये हा विषय लावून धरला होता.

Sep 4, 2017, 04:38 PM IST

काश्मीरमध्ये चकमक, २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सोमवारी सकाळी जवानांनी बारामुलामधील सोपोरच्या शंगर्गंड भागाला घेरलं आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. येथे २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे.

Sep 4, 2017, 10:14 AM IST

मोदी आणि हिंदू मुक्त भारत करण्याची मुसाची धमकी

एकीकडे भाजपने कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा दिली असताना आता एका दहशतवाद्याने `मोदी आणि हिंदू मुक्त भारत' करण्याची धमकी दिली आहे.

Sep 1, 2017, 11:04 AM IST

अमेरिकेचा अल-शबाबवर हवाई हल्ला !

 

मोगादिशू : अमेरिकी सैन्याने सोमालियातील दहशतवाद्यांचे dविशेष सुरक्षा दल असलेल्या तीन ठिकाणी हवाई हल्ला केला. ज्यात अल-शबाबचे सात आतंकवादी ठार झाले. न्यूज एजेन्सी सिन्हुआनुसार, सोमालियामध्ये सुरक्षा रक्षकांनी जिलिबमध्ये संयुक्त अभियान सुरु केले. 

Aug 18, 2017, 11:40 AM IST

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा येथे भारतीय सैन्याने लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे. 

Aug 16, 2017, 07:40 PM IST

लाल किल्ल्याजवळ दोन ते तीन दहशतवादी असल्याचा संशय

स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ला आणि जामा मश्जिद भागामध्ये दोन ते तीन दहशतवादी असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे.

Aug 14, 2017, 05:44 PM IST

काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

दक्षिण काश्मीर भागातल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झालेत.

Aug 13, 2017, 06:44 PM IST

भारताचा पाकिस्तानाला इशारा

 भारत सरकारने पाकिस्तानला इशारा दिला आहे. सीमेवर दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवादी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहे. यामुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील होत आहे. जम्मू कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

Aug 10, 2017, 09:08 AM IST

मरणापूर्वी असं काही म्हणाला दहशतवादी अबू दुजान...

दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मारला गेलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवागी अबू दुजान याला एन्काऊंटरच्या काही क्षण आधी आत्मसमर्पण करण्याचं आवाहन लष्करी अधिकाऱ्यांनी केलं होतं.

Aug 3, 2017, 11:23 PM IST

दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह घ्यायला पाकिस्तानचा नकार

लष्कर ए तोयबाचा मुख्य दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह पाकिस्ताननं घ्यायला नकार दिला आहे.

Aug 2, 2017, 09:43 PM IST