terrorist

मोदींच्या गुजरातमधलं 'धार्मिक मॉक ड्रील' वादात!

गुजरात पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नुकतंच एका मॉक ड्रीलचं आयोजन केलं होतं. पण, या मॉक ड्रीलवरून भलताच वाद उपस्थित झालाय. 

Jan 2, 2015, 04:24 PM IST

दिल्लीला उडवण्याचा कट उधळला; दोन संशयितांना अटक

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी धुमाकूळ घालण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना नोएडामधून अटक करण्यात आलीय. या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश एटीएस, पश्चिम बंगाल एटीएस आणि आयबीनं मिळून पकडलंय. 

Jan 2, 2015, 02:32 PM IST

पाकिस्तानची ५०० दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी

दहशतवादाला फारसं गंभीर न घेणाऱ्या पाकिस्तानने आता लवकरच ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यााची तयारी सुरू केली आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

Dec 22, 2014, 07:47 PM IST

पाकिस्तान जगातील धोकादायक देश

पाकिस्तान हे जगातलं आठव्या क्रमांकाचं धोकादायक राष्ट्र ठरलंय. अमेरिकेतल्या इंटेल सेंटर या खासगी कंपनीनं जगातल्या धोकादायक राष्ट्रांची यादी जाहीर केलीये. यात पाकिस्ताननं पहिल्या दहात स्थान पटकावलंय. 

Dec 10, 2014, 04:13 PM IST

मुंबई पुन्हा अतिरेक्यांच्या हीट लिस्टवर?

मुंबई पुन्हा अतिरेक्यांच्या हीट लिस्टवर?

Dec 10, 2014, 09:36 AM IST

इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यास यूपीत अटक

महाराष्ट्रातील पुण्यात राहणारा आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या संशयित सदस्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले.

Sep 6, 2014, 01:21 PM IST