मालीत दहशतवाद्यांनी १७० जणांना ठेवलं ओलीस, १८ ठार तर २० जणांची सुटका
Nov 21, 2015, 09:54 AM ISTबॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक
इंटरनेटच्या साहाय्यानं दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दोन वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या काही पेजेसवर सरकारनं बंदी घातलीय.
Oct 15, 2015, 09:28 PM ISTअमेरिकेत एका वृद्ध शिख व्यक्तीला 'लादेन' म्हणून भर रस्त्यात मारहाण
अमेरिकेत एक लाजवणारी घटना घडलीय. एका वृद्ध शिख व्यक्तीला लोकांनी ओसामा बिन लादेन आणि दहशतवादी म्हणत खूप मारहाण केली. घटना शिकागोची आहे.
Sep 10, 2015, 11:17 AM ISTजिवंत दहशतवादी सज्जादचा खुलासा, हाफिज सईदसोबत केलं काम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2015, 02:13 PM ISTराफियाबादमध्ये आणखी एक जीवंत दहशतवादी पकडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 06:10 PM ISTदहशतवादी नावेदचे पुरावे नष्ट करतोय पाकिस्तान
काश्मीरच्या उधमपूरमध्ये बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर, जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद हा पाकिस्तानचा नागरीक नाहीच, हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
Aug 24, 2015, 04:01 PM ISTपुन्हा तहलका... शिवसेनाप्रमुखांचा दहशतवादी म्हणून उल्लेख, नवा वाद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त लेख लिहिणाऱ्या तहलका मासिकाला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुल्लेखानं मारलं आहे. तहलका मासिक कुठे आहे. त्याचा एक संपादक लैंगिक शोषण प्रकरणात सध्या तुरुंगात आहे की बाहेर आलाय असे प्रश्न विचारत, उद्धव ठाकरे यांनी तहलकाबाबत उदासिनता दाखवली.
Aug 16, 2015, 10:56 PM ISTदहशतवादी नावेदच्या वडिलांनी केली पाकची पोलखोल
उधमपूर हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद संबंधी आतापर्यंत सर्वात मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे राहणाऱ्या दहशतवाद्याच्या वडिलांनी स्वीकार केले आहे की नावेद त्यांचा मुलगा आहे.
Aug 6, 2015, 09:41 PM ISTअतिरेक्याला पकडणाऱ्यांना शिवसेनेकडून ५ लाखांचं बक्षिस
दहशतवाद्याला जिवंत पकडणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या दोघांना शिवसेनेने बक्षिस दिलं आहे. शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांनी ही घोषणा केली आहे, धूत यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्याला पकडणारे, राजेश कुमार आणि राजेश शर्मा यांना 5 लाख बक्षिस देण्यात येणार आहे.
Aug 6, 2015, 05:59 PM ISTपकडण्यात आलेला दहशतवादी पाकिस्तानचाच- राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2015, 02:42 PM ISTकाश्मीरात पकडलेल्या जिवंत दहशतवाद्याचा कबूलनामा
जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूरमध्ये कासिम हा जिवंत अतिरेकी पकडण्यात आला आहे. कासिम या दहशतवाद्याने मोठी कबुली दिली आहे. पुँछ जवळ सिमा ओलांडून, तो पाकिस्तानातून भारतात आला आहे. यातील एका अतिरेक्याला बीएसएफने ठार मारलंय.
Aug 5, 2015, 11:11 PM ISTजिवंत पकडलेला दहशतवादी म्हणाला, असं करायला मजा येते!
भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ल्यानंतर येथे पकडण्यात आलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नवेद याने म्हटले आहे की, असे हल्ले करण्यात मजा येते.
Aug 5, 2015, 09:26 PM ISTउधमपूर : पाकिस्तान दहशतवादी कासिम खान पाहा काय बोलला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2015, 07:02 PM ISTमुंबई : काय घडलं त्या 'ब्लॅक फ्रायडे'ला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 09:10 AM IST