`इंडियन मुजाहिद्दीन`चा म्होरक्या यासिन भटकळ अटकेत!
कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला नेपाळमध्ये अटक करण्यात आलीय. एनआयएच्या टीमनं नेपाळमधून त्याला अटक केलीय.
Aug 29, 2013, 10:51 AM ISTदाऊदचा सहकारी अतिरेकी अब्दुल टुंडाला अटक
भारत-नेपाळ सीमेवर दाऊदचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय अतिरेकी अब्दुल करीम टुंडा (७०) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. अटकेच्या वृत्ताला पोलिसांचा हवाला देऊन पीटीआयने दुजोरा दिलाय.
Aug 17, 2013, 10:30 AM ISTमोस्ट वॉटेंड दाऊद पाकिस्तानात, पाकचीच कबुली
दाऊद इब्राहिमबाबत पाकिस्तानचं पितळ उघड झालं आहे. दाऊद पाकिस्तानातच होता, मात्र आता सौदी अरेबियात (युएईमध्ये) पळाला असावा, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांनी दिली आहे.
Aug 10, 2013, 07:00 AM ISTनायक ते खलनायक
बॉ़लीवूडच्या मुन्नाभाईला आता तुरुंगात जावं लागणार आहे..सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय...संजय दत्तने यापूर्वीच १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे..पण आता त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे...
Mar 21, 2013, 11:55 PM IST१९९३ बॉम्बस्फोट : संजय दत्तला अटक आणि शिक्षा
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्त या हात असल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याने बेकायदा शस्त्रास्त्र बाळगली होती. संजयला कधी अटक करण्यात आली ते त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा घटनाक्रम.
Mar 21, 2013, 04:54 PM ISTदहशतवाद हा प्लेग रोगासारखा - सर्वोच्च न्यायालय
वीस वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणातील अंतिम निकाल वाचनास सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कस्टम अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. त्याचवेळी दहशतवाद हा प्लेग रोगासारखा आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हटले.
Mar 21, 2013, 01:19 PM ISTकोणतीही हिंदू संघटना दहशतवादी नाही- सुशीलकुमार
कोणतीही हिंदू संघटना दहशतवादी नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शिंदे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
Mar 7, 2013, 09:16 AM ISTपाकमध्ये लष्कराकडून बॉम्बस्फोट, ८१ ठार
पाकिस्तान काल शक्तिशाली बॉम्बस्फोटांने हादरले. या स्फोटात आतापर्यंत ८१ जणांचा बळी गेला आहे. बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टा शहराजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला.
Feb 17, 2013, 03:48 PM ISTमुजाहिद्दीनचे दोन सक्रिय कार्यकर्ते सीबीआयच्या जाळ्यात!
मुंबईतल्या पायधुनीमधील ‘रिलॅक्स गेस्ट हाऊस’मधून दोन संशयीत अतिरेक्यांना क्राईम ब्रान्चनं अटक केलीय. हे दोन्ही दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंधित असल्याचं पुढं आलंय.
Jan 23, 2013, 08:57 AM ISTमोटारसायकलस्वार दहशतवाद्यांचं टार्गेट... पाक सैन्य
पाकिस्तानच्या पश्चिम भागात स्थित एका सैन्य परिसरावर काही मोटारसायकलस्वार दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात चार सुरक्षाकर्मींसह १२ लोक जखमी झालेत.
Dec 18, 2012, 02:56 PM IST‘फेसबुक’वर दहशतवाद्यांच्या भरतीचं दुकान
जगावर अधिराज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसला टार्गेट करणाऱ्या दहशतवाद्यांनी आता नवीन फंडा अवलंबिला आहे. त्यांनी आपले सभासद वाढविण्यासाठी भरतीचं दुकान उघडलंय. तेही फेसबुकवर. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करीत ही भरती सुरू केली आहे.
Dec 10, 2012, 04:31 PM ISTअबू हमजा अमेरिकेच्या ताब्यात
अमेरिकेच्या न्यायालयाने असा आदेश दिलाय की कुख्यात अतिरेकी आणि धर्मगुरू अबू हमजा अल-मसरी याला नऊ ऑक्टोबरपर्यत औपचारिक रित्या गुन्हे दाखल करण्याआधी ताब्यात ठेवण्यात येईल. ब्रिटनने हमजा आणि इतर चार संशयितांचे प्रत्यार्पण केले आहे. हमजाने अमेरिकविरूध्द चार वर्षे लढा दिल्यानंतर आता हमजाला संघीय न्यायालयात हजर केल गेलंय.
Oct 7, 2012, 10:00 PM ISTपाकमध्ये बॉम्बस्फोटात १५ ठार
पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १५ ठार तर १२ जण जखमी झालेत. वायव्य पाकिस्तानमधील लोअर दीर परिसरात रस्त्याच्या कडेला पेरून ठेवलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाला.
Sep 16, 2012, 03:40 PM ISTसावधान, फेसबुकवरील सुंदर स्त्री आहेत`दहशतवादी`
फेसबुकवरील एखाद्या छानश्या मुलींचा फोटो असला की साहजिकच तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितो. पण जरा सावध व्हा.
Sep 11, 2012, 04:41 PM ISTनांदेडमधील संशयित आतंकवादी बंगळुरूत अटक
नांदेड जिल्ह्यातल्या आणखी एका संशयित दहशतवाद्याला बंगळुरूत अटक करण्यात आली आहे. महम्मद अक्रम देगलूरचा रहिवासी असून एटीएसनं त्याला 29 ऑगस्टला अटक केली.
Sep 3, 2012, 10:16 AM IST