दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात : मोदी
आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात नसून दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात आहोत, असे ठणकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Dec 4, 2016, 12:51 PM ISTसर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान
भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आता समोर येत आहे.
Oct 9, 2016, 05:14 PM ISTजम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, एक दहशतवादी ठार
जम्मू-कश्मीरमधील नौगाम सेक्टरमधून आताची मोठी बातमी समोर आली आहे की, पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून भारतीय सीमेतून घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याला जवानांनी कंठस्नान घातलं असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Oct 6, 2016, 03:25 PM ISTअतिरेकी सावटानंतरही नेट कॅफे चालकांकडून धाब्यावर
अतिरेकी सावटानंतरही नेट कॅफे चालकांकडून धाब्यावर
Jul 29, 2016, 02:31 PM ISTसमुद्रामार्गे देशात पुन्हा २६/११चा अतिरेकी हल्ला, १८० बंदरे आणि बेट टार्गेट
नापाक कारवाईबरोबर देशात पुन्हा २६/११सारखा अतिरेकी हल्ला समुद्रामार्गे होण्याची शक्यता आहे. देशातील १८० छोटी बंदरे आणि बेटे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहेत.
Jun 17, 2016, 06:50 PM ISTपुलवामामध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या चकमकीनंतर लष्करानं या भागात सर्च ऑपरेशन केलं आणि त्यानंतर ही मोहीम संपल्याचं जाहीर केलं.
May 7, 2016, 04:00 PM ISTजम्मू काश्मिरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 11:21 AM ISTसिक्रेट भुयार... पाकिस्तानातून थेट जम्मू काश्मीरमध्ये!
सीमा सुरक्षा दलाला (BSF) एक सिक्रेट भूयार आढळून आलंय. या भूयाराची सुरुवात पाकिस्तानातून होतेय... तर हे भूयार थेट जम्मूतल्या पुरा भागापर्यंत पोहचलंय.
Mar 4, 2016, 12:28 PM ISTपाकिस्तान दहशतवादी हल्यात २१ बळी, ४ अतिरेकी ठार
पाकिस्तानात बच्चा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. दहवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात २१ जणांचा बळी गेलाय.
Jan 20, 2016, 06:06 PM ISTइंडोनेशिया: राजधानी जकार्तामध्ये दहशतवादी हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 12:56 PM ISTसौदीत ४७ दहशतवाद्यांची मुंडकी छाटली
सौदी अरबमध्ये दहशतवाद्यांना किती क्रूर शिक्षा देण्यात येते याचं उदाहरण नुकतचं समोर आलंय.
Jan 2, 2016, 04:55 PM ISTपाहा दुर्मिळ Video : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला
पाकिस्तानचा अजमल कसाब याने मुंबईवर २६/११/२००८ ला अतिरेकी हल्ला केला. यामध्ये १६० लोकांचे निष्पाप बळी गेलेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी नंगानाच केला. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला. याचा एक दुर्मिळ व्हिडिओ.
Nov 27, 2015, 05:00 PM IST'बुलेट प्रुफ' व्यवस्था मंत्र्यांसाठी तात्काळ... पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर!
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद विरोधी हल्ल्याचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा सदोष बुलेटप्रुफ जॅकेटमुळे मृत्यु झाला होता. त्यावेळी झालेल्या टीकेनंतर पोलीस दलासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र हल्ल्याला सात वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आल्याचे दिसत नाही.
Nov 26, 2015, 04:12 PM ISTशहीद संतोष महाडिक अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी
जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. महाडीक यांच्या पुत्रानं मुखाग्नी दिला.
Nov 19, 2015, 01:09 PM IST