terrorists

सागरी मार्गानेही दहशतवादी हल्ल्याची शक्यता- नौदल प्रमुख

दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे.... 

Mar 5, 2019, 12:23 PM IST

त्रालमध्ये सीआरपीएफची दहशतवाद्यांसोबत चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्रालच्या कुपवाडा भागात हे दहशतवादी लपून बसलेत

Mar 5, 2019, 08:30 AM IST
Italian Journalist Has Told That Between 40 To 50 Terrorists killed In The Indian Air Strikes On Pakistan PT2M37S

बालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यात ४० ते ५० दहशतवादी ठार- मरिनो

बालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यात ४० ते ५० दहशतवादी ठार- मरिनो

Mar 3, 2019, 10:30 AM IST

पाकिस्तानी सैन्यातील माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण

बालाकोट येथील 'जैश....'च्या तळामध्ये दिलं प्रशिक्षण 

 

Feb 27, 2019, 09:54 AM IST

पुलवामानंतर दुसऱ्या हल्ल्यासाठी स्थानिक काश्मिरी तरूणांची साथ - गुप्तचर विभाग

पुलवामा येथे जैश ए मोहम्मदने केलेल्या आत्मघाती हल्ल्याप्रमाणे आता दुसरा हल्ला उत्तर कश्मीरमधील करण्याची तयारी.

Feb 21, 2019, 05:43 PM IST

Jammu Kashmir : सुरक्षादलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगामात दहशतवादी लपले असल्याची शक्यता, शोधमोहिम सुरू

Feb 10, 2019, 11:23 AM IST

पुलवामात सुरक्षारक्षकांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सीआरपीएफच्या इंटेलिजेंस यूनिटला पुलवामातील त्रुबगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती.

Feb 1, 2019, 08:52 AM IST

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा

दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांचं चोख प्रत्यूत्तर 

Nov 23, 2018, 09:22 AM IST

२५० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत; काश्मीरमध्ये रेड अलर्ट

घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. 

Oct 7, 2018, 03:59 PM IST

दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक: आयसिसच्या संपर्कात असल्याची शक्यता

हे दोघेही काश्मीरला जाण्याच्या तयारीत होते.

Sep 7, 2018, 06:37 PM IST

श्रीनगरमध्ये दहशतवादी चकमकीत एक जवान शहीद, दोन जखमी

बाटमालू परिसरात दहशतवादी लपल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. 

Aug 12, 2018, 07:35 AM IST

जम्मू काश्मीर: तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमक अद्याप सुरू

जम्मू काश्मीरमधील कुलगामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू होती

Jul 22, 2018, 08:11 AM IST