काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाचे मोठे यश
सर्च मोहीम अद्यापही सुरू आहे.
Jul 18, 2020, 09:20 AM IST
जम्मू-काश्मीर : चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील नगनाद चिमर भागात सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन अतिरेकी ठार मारले.
Jul 17, 2020, 10:18 AM ISTदहशतवादी संघटनेला माहिती पुरवणाऱ्या 'त्या' चौघांना अटक
जम्मू काश्मीरच्या 'या' भागातील ते मूळ रहिवासी....
Jul 13, 2020, 01:36 PM IST
जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु...
Jun 29, 2020, 08:14 AM ISTजम्मू काश्मीर : त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक; एक दहशतवादी ठार
या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Jun 26, 2020, 08:22 AM ISTजम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
या भागात अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Jun 25, 2020, 12:05 PM ISTजम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद
जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद झालेत.
Jun 23, 2020, 10:04 AM ISTजम्मू-कश्मीर : पुलवामात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात सुरक्षा दलाने दोन अतिरेकी ठार केले.
Jun 23, 2020, 08:10 AM ISTसरपंच अजय पंडित यांच्या हत्येचा बदला; शोपियाँमध्ये हिज्बुलच्या टॉप कमांडरचा खात्मा
सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.
Jun 16, 2020, 04:58 PM ISTजम्मू काश्मीर : एका आठवड्यात १६ दहशतवाद्यांना कंठस्नान
एका आठवड्यात 16 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे.
Jun 13, 2020, 06:07 PM ISTलॉकडाऊन काळात सुरक्षा दलांकडून तब्बल 'इतक्या' दहशतवाद्यांच्या खात्मा
दहशतवादाच्या व्हायरसचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल सज्ज
Jun 12, 2020, 02:37 PM IST
शोपियाँमध्ये पुन्हा चकमक; पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
बुधवारी सकाळच्या सुमारास....
Jun 10, 2020, 03:55 PM ISTसैन्याची 'नव'लाई; हिज्बुलच्या कमांडरसह अवघ्या चोवीस तासांत इतक्या दहशतवाद्यांचा खात्मा
हिज्बुलच्या तीन म्होरक्यांनाही कंठस्नान
Jun 8, 2020, 03:53 PM IST
काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाचे मोठे यश
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
May 30, 2020, 12:29 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये १२ लाख बक्षिस असलेल्या हिज्बुलचा कमांडर रियाज नायकूचा खात्मा
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. भारतीय जवानांनी हिज्बुल कमांडर रियाज नायकूचा खात्मा केला आहे.
May 6, 2020, 04:15 PM IST