test

इतिहास घडवण्यापासून इंग्लंडचा एलिस्टर कूक एक पाऊल दूर

इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये पहिल्या टेस्टला लॉर्ड्सच्या मैदानात सुरुवात झाली आहे.

May 24, 2018, 10:10 PM IST

गौतम गंभीर बीसीसीआयवर नाराज

बीसीसीआयनं आयपीएल यशस्वी आणि लोकप्रिय केलं

May 17, 2018, 09:53 PM IST

टेस्ट क्रिकेटमधील टॉस रद्द करण्याचा आयसीसीचा विचार

कोणतीही क्रिकेट मॅच सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात येतात.

May 17, 2018, 08:47 PM IST

राजस्थानला लागलेला धक्का मुंबईच्या पथ्थ्यावर पडणार?

आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी झगडणाऱ्या राजस्थानच्या टीमला मोठा झटका लागलेला आहे.

May 16, 2018, 06:10 PM IST

ऐतिहासिक टेस्टला विराट मुकणार, रहाणेकडे कर्णधारपद

अफगानिस्तान विरुद्ध ऐतिहासिक टेस्ट सामना

May 7, 2018, 04:04 PM IST

अणु ' शक्ती' प्रकटली: पोखरण -२ बाबत कुतुहल प्रेक्षकांचे उत्तरे डॉ. अनिल काकोडकरांची

पोखरण -२ ला २० वर्षे पुर्ण होत असतांना पोखरण अणु चाचण्यांबद्दल, त्यानंतर भारताने केलेल्या अणु संशोधन आणि अणु ऊर्जा क्षेत्रातील वाटचालीबद्दल डॉ अनिल काकोडकर काय भाष्य करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

May 7, 2018, 08:50 AM IST

कशी झाली पोखरण अणु चाचणी? प्रत्यक्ष अनुभव कथन ऐकण्याची संधी

 स्वात्तंत्र्यानंतर देशातील एक महत्त्वाची घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोखरण-२ ला येत्या ११ मे रोजी २० वर्षे पुर्ण होत आहेत.

May 6, 2018, 08:49 PM IST

कशी झाली पोखरण अणु चाचणी? प्रत्यक्ष अनुभव कथन ऐकण्याची संधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 6, 2018, 08:12 PM IST

आयसीसीकडून टेस्ट क्रमवारी घोषित, भारत या क्रमांकावर

आयसीसीनं 2018-19 या वर्षाची पहिलीच क्रमवारी घोषित केली आहे.

May 1, 2018, 05:13 PM IST

बीसीसीआयनं मंजुरी दिली तर भारत-ऑस्ट्रेलियात होणार ऐतिहासिक मॅच

यावर्षाच्या शेवटी भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Apr 30, 2018, 05:26 PM IST

आयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास

आयपीएलमध्ये कोणत्याही टीमनं विकत न घेतलेल्या ईशांत शर्मानं काऊंटी क्रिकेटच्या पहिल्या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या. 

Apr 22, 2018, 10:54 PM IST

म्हणून काऊंटी क्रिकेट खेळायला जाणार-विराट कोहली

भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी कॅप्टन विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.

Apr 19, 2018, 10:49 PM IST

दक्षिण आफ्रिकेनं इतिहास घडवला, ४८ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली सीरिज

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं तब्बल ४९२ रन्सनी जिंकली आहे.

Apr 3, 2018, 05:01 PM IST

VIDEO : 'सुपरमॅन' डीन एल्गार, घेतला अफलातून कॅच

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं चांगली कामगिरी केली.

Apr 2, 2018, 04:39 PM IST

VIDEO : मधमाशीमुळे शॉन मार्श आऊट होता-होता वाचला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. 

Apr 1, 2018, 04:16 PM IST