दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये या खेळाडूंना संधी?
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
Jan 4, 2018, 09:15 PM ISTकिरण मोरेंची भविष्यवाणी खरी ठरली, आफ्रिकेच्या टीममध्ये हा भारतीय
भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये डावखुरा स्पिनर केशव महाराजची निवड करण्यात आली आहे.
Jan 3, 2018, 06:23 PM ISTरवी शास्त्रीचा ४ वर्ष जुन्या 'धोनी'च्या टीमवर निशाणा
भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री कॅप्टन विराट कोहली आणि त्याच्या टीमचं तोंड भरून कौतुक करत आहेत.
Dec 31, 2017, 04:32 PM ISTटी-20 क्रिकेटमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा विजय झाला.
Dec 24, 2017, 11:39 PM ISTहा देश पहिल्यांदाच भारतात खेळणार टेस्ट मॅच
२०१९-२० या वर्षामध्ये नवीनच टेस्टचा दर्जा प्राप्त झालेली टीम भारताचा दौरा करणार आहे.
Dec 11, 2017, 07:59 PM ISTकॅप्टन कोहलीची 'विराट' उडी
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कारकिर्दीतली २४३ रन्सची सर्वोत्तम खेळी करणाऱ्या विराट कोहलीनं टेस्ट क्रमवारीमध्ये मोठी उडी घेतली आहे.
Dec 7, 2017, 08:46 PM ISTतिसरी टेस्ट ड्रॉ करण्यात श्रीलंकेला यश, सीरिज भारतानं जिंकली
भारताविरुद्धची तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे.
Dec 6, 2017, 04:25 PM ISTसुस्साट सुटलेल्या नागपूर मेट्रोला RDSO चा हिरवा कंदिल
एअरपोर्ट ते खापरी या मार्गावर धावण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वेला आरडीएसओ अर्थात 'रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्स ऑर्गनायझेशन'ने ग्रीन सिग्नल दिला आहे.
Dec 6, 2017, 12:05 AM ISTदुसरी अॅशेस टेस्ट रोमांचक अवस्थेत
इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं किल्ला लढवल्यामुळे दुसरी अॅशेस टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.
Dec 5, 2017, 06:19 PM ISTमोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेला झटके
भारतानं ठेवलेल्या ४१० रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या बॅट्समनची दाणादाण उडाली आहे.
Dec 5, 2017, 05:27 PM ISTभारताचं श्रीलंकेपुढे मोठं आव्हान
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं रन्सचा डोंगर उभारला आहे.
Dec 5, 2017, 03:42 PM ISTभारताची दक्षिण आफ्रिकेत कठीण परीक्षा, पाहा संपूर्ण वेळापत्रक
श्रीलंकेविरुद्धच्या सोप्या पेपरनंतर वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय क्रिकेट टीमला कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे.
Dec 4, 2017, 11:08 PM ISTदक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
Dec 4, 2017, 07:58 PM ISTचांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण उडाली आहे.
Dec 4, 2017, 04:51 PM IST