फक्त चार रनवर आऊट, तरी कार्तिकच्या नावावर 'विक्रम'
भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्ट मॅचला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे.
Jun 14, 2018, 08:39 PM ISTभारत-अफगाणिस्तान ऐतिहासिक टेस्ट, पंतप्रधान मोदींचं ट्विट
भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला सुरुवात झाली आहे.
Jun 14, 2018, 08:21 PM ISTभारताविरुद्धच्या टेस्टमध्ये अफगाणिस्तानचं कमबॅक
भारताविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये अफगाणिस्ताननं कमबॅक केलं आहे.
Jun 14, 2018, 06:41 PM ISTभारत-अफगाणिस्तान टेस्टमध्ये पुन्हा पावसाचा खेळ
भारत-अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला सुरुवात
Jun 14, 2018, 03:44 PM ISTअखेर कार्तिक-विजय मैदानात 'एकत्र' येणार!
भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे.
Jun 14, 2018, 03:33 PM ISTशिखर धवनचा विक्रम! हे रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय
भारत आणि अफगाणिस्तानमध्ये ऐतिहासिक टेस्ट मॅच सुरु आहे.
Jun 14, 2018, 03:00 PM IST२५० रुपयांसाठी क्रिकेट खेळायचा हा खेळाडू, गंभीरनं बदललं नशीब
सगळ्यांचा मदतीला धाऊन जाणारा, अशी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची ओळख आहे.
Jun 12, 2018, 08:09 PM ISTनवदीप सैनीच्या निवडीनंतर गौतम गंभीरची टीका
दिल्लीचा फास्ट बॉलर नवदीप सैनीची अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये निवड करण्यात आली आहे.
Jun 12, 2018, 07:30 PM ISTअफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टआधी भारताला धक्का
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचआधी भारताला मोठा धक्का बसला आहे.
Jun 11, 2018, 07:42 PM ISTबॅटवर शिवी लिहिल्यामुळे या दिग्गज खेळाडूवर टीकेची झोड
बॅटवर शिवी लिहिल्यामुळे क्रिकेटपटूवर जोरदार टीका होत आहे.
Jun 5, 2018, 05:29 PM ISTदुखापतग्रस्त सहा अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमधून बाहेर, कार्तिकला संधी
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचला भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा मुकणार आहे.
Jun 2, 2018, 02:47 PM IST'सचिन-द्रविडमुळे कारकिर्दीचं नुकसान'
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्टसाठी रोहित शर्माची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.
May 30, 2018, 08:39 PM ISTटेस्ट मॅचच्या टॉसबद्दल आयसीसीचा महत्त्वाचा निर्णय
टॉस रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आयसीसीनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
May 30, 2018, 05:59 PM ISTअफगाणिस्तान टेस्ट : ऋद्धीमान सहाला दुखापत, कार्तिक किंवा पार्थिवला संधी?
आयपीएलचा ११वा मोसम संपल्यानंतर आता १४ जूनला भारताची अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच आहे.
May 30, 2018, 04:49 PM ISTभारताविरुद्धच्या मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग करणारे ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू कोण?
अल जजिरानं क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे.
May 27, 2018, 06:11 PM IST