Big Breaking : TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं समोर, पाहा सर्वात पहिला Video
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी
Aug 8, 2022, 09:10 AM ISTSpecial Report | टीईटी घोटाळा, बोगस शिक्षकांची कायमची सुट्टी
Maharashtra Examination Council Action Against Fake Teachers From TET Examination Scam
Aug 4, 2022, 08:35 PM ISTटीईटी घोटाळ्यातील घोटाळ्यातील 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई होणार
Action will be taken against 7 thousand 880 bogus teachers in TET scam
Aug 4, 2022, 03:50 PM ISTटीईटी घोटाळ्यातील शिक्षकांवर कारवाई होणार
Action Will Be Taken Against Bogus Teachers In TET Scam
Aug 4, 2022, 11:35 AM ISTZEE 24 Taas Impact : Tet Exam घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश
Tet Exam Scam : टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणारं आहे.
Aug 3, 2022, 11:30 PM IST
VIDEO | टीईटी घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश
Pune Update TET Exam Scam Action On Fake Teachers
Aug 3, 2022, 10:05 PM ISTVIDEO | 293 बोगस शिक्षकांवर कारवाईचे आदेश, 'झी २४ तास'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Zee24Taas Impact TET Exams Action On Fake Teachers
Aug 3, 2022, 08:55 PM ISTTET घोटाळ्यातील दोषींवर कारवाई कधी? परीक्षा परिषदेला मुहूर्तच सापडेना...
राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) निकालात फेरफार करुन 7 हजार 874 उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. या घोटाळेबाज उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी परीक्षा परिषदेला मुहुर्तच सापडत नसल्याची चर्चा आहे.
Aug 1, 2022, 12:18 PM ISTVideo| TET घोटाळ्यातील आरोपी प्रितेश देशमुखला जामीन मंजूर
Teacher Recruitment Exam Scam Main Accused Pritesh Deshmukh Gets Bail
May 15, 2022, 09:45 AM ISTVIDEO । शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत
TET scam in Maharashtra has reached Rs 240 crore
Mar 6, 2022, 11:40 AM ISTशिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत, आतापर्यंत 14 जणांना अटक
TET Exam Scam : आता बातमी आहे शिक्षक भरती घोटाळ्याची. शिक्षक भरती घोटाळ्याची (Teacher recruitment scam) व्याप्ती 240 कोटींपर्यंत पोहोचली आहे.
Mar 6, 2022, 10:28 AM ISTशिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील मोठी बातमी
Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मोठी कारवाई करत तीन एजंट्सला अटक केली आहे.
Feb 19, 2022, 11:00 AM ISTVIDEO । TET घोटाळ्यामुळे शिक्षक भरती परीक्षा निकालाला उशीर
TET Exam - Teachers Recruitment Scam Updat
Feb 17, 2022, 01:10 PM ISTTET Scam : टीईटी घोटाळा प्रकरणात खळबळजनक माहिती उघड
TET scam case : बोगस 7,900 शिक्षकांची यादी पत्त्यांसह तयार करण्यात आली आहे. ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे.
Feb 9, 2022, 10:40 AM ISTTET Exam : बोगस मास्तरांचा पर्दाफाश? शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार
टीईटी बनावट प्रमाणपत्राद्वारे शिक्षक बनलेल्यांचे धाबे दणाणलेत आहेत. टीईटी बनावट प्रमाणपत्र पडताळणीची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Feb 3, 2022, 09:09 AM IST