thackeray government

हसन मुश्रीफांवर आणखी एका घोटाळ्याचा गंभीर आरोप; किरिट सोमय्यांची ठाकरे सरकारवर चौफेर टीका

कोल्हापूरकडे जात असताना भाजपनेते किरिट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये रोखले होते. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा नवीन घोटाळ्याचा आरोप केला आहे.

Sep 20, 2021, 10:04 AM IST

राज्याचं एटीएस पथक झोपलं होतं का? गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं - भाजपचा सवाल

मुंबईत दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्याला अटक केल्यानंतर भाजपाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे

Sep 15, 2021, 01:04 PM IST

महाराष्ट्रात सुपारी किलर्सचं सरकार, दाऊदला आणलंत तरी घाबरणार नाही, किरीट सोमय्या यांचं आवाहन

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे

Sep 8, 2021, 05:29 PM IST
Maharashtra 80 Out Of 100 Patients Found Delta Plus Covid Positive PT1M4S

'राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करतायत', नवाब मलिक यांचा आरोप

राज्यपाल पूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते त्यांना विसर पडलाय का की ते राज्यपाल आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे

Aug 3, 2021, 03:40 PM IST

Sharad Pawar | ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार? शरद पवार म्हणतात...

ठाकरे सरकार 5 वर्षांचा (Thackeray Government) कार्यकाळ पूर्ण करणार का, हा प्रश्न गेल्या काळापासून सातत्याने विचारला जात आहे.

Jun 27, 2021, 05:41 PM IST

Maratha Reservation : ... तर गंभीर परिणामांना सामारे जावं लागणार - उदयनराजे भोसले

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला दिला इशारा 

Jun 17, 2021, 06:50 AM IST

चंद्रपुरातील दारुबंदी उठवली...पण काय आहे ग्राऊंड रियालिटी?

राज्य सरकारने  27 मे च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. 

 

May 28, 2021, 07:28 PM IST

Big Breaking | मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, चंद्रपुरातील दारुबंदी उठवली

चंद्रपूर जिल्ह्यात फडणवीस सरकारने 6 वर्षांपूर्वी 20 जानेवारी 2015 मध्ये दारुबंदीचा निर्णय घेतला होता.

May 27, 2021, 06:31 PM IST

मराठा आरक्षण टिकलं तर भाजपला श्रेय मिळेल म्हणून ठाकरे सरकारने आरक्षणाचा मुडदा पाडला

 महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

May 5, 2021, 03:57 PM IST

महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, राज्यात बेड्सचा तुटवडा....ठाकरे सरकार काय करणार?

२०२० मध्ये जेव्हा जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू होता, तेव्हाही महाराष्ट्रात उद्भवली नव्हती अशी परिस्थिती आता उद्भवली आहे.

Mar 26, 2021, 04:45 PM IST