thalapathy vijay

चालताही येईना, एअरपोर्टवर फॅन्सच्या गर्दीत विजयसोबत घडलं काय? VIDEO VIRAL!

चालताही येईना, एअरपोर्टवर फॅन्सच्या गर्दीत विजयसोबत घडलं काय? VIDEO VIRAL!

Thalapathy Vijay falls down : थलापती विजयच्या शेवटच्या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचमध्ये जे घडलं, ते कुणालाही कल्पनाही नव्हती!

Dec 29, 2025, 05:55 PM IST
बड्या कलाकारने फिल्म इंडस्ट्रीला केला रामराम! भावुक होत पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं, 'माझा शेवटचा सिनेमा...'

बड्या कलाकारने फिल्म इंडस्ट्रीला केला रामराम! भावुक होत पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं, 'माझा शेवटचा सिनेमा...'

सिनेक्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहचल्यावर तेथे रामराम ठोकणे हे प्रत्येक कलाकाराला जमतंच असं नाही. एका बड्या अभिनेत्याने फिल्म इंडस्ट्रीला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सगळ्यांनाच थक्क करणारं.   

Dec 28, 2025, 07:52 PM IST
थलापती विजयचं खरं नाव काय? शिक्षण, नेटवर्थ किती? जाणून घ्या A टू Z माहिती

थलापती विजयचं खरं नाव काय? शिक्षण, नेटवर्थ किती? जाणून घ्या A टू Z माहिती

Thalapathy Vijay: थलापतीचं खरं नाव काय? ते कितवी शिकलेयत? त्यांचे नेटवर्क किती? सर्वकाही जाणून घेऊया.

Sep 28, 2025, 10:59 AM IST
शाहरुख खान म्हणतोय - 'मी म्हातारा झालोय!' साऊथ सुपर स्टार्ससमोर हात जोडून केली 'ही' विनंती...

शाहरुख खान म्हणतोय - 'मी म्हातारा झालोय!' साऊथ सुपर स्टार्ससमोर हात जोडून केली 'ही' विनंती...

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं दाक्षिणात्य कलाकारांकडे केली ही विनंती... ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Jan 29, 2025, 01:57 PM IST
चाहत्यांसोबत सेल्फी, थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव जाहीर, पोस्टर व्हायरल

चाहत्यांसोबत सेल्फी, थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव जाहीर, पोस्टर व्हायरल

थलापति विजयचा आगामी चित्रपट जो याआधी विजय 69 या नावाने ओळखला जात होता. आता प्रजासत्ताक दिन 2025 च्या निमित्ताने त्याचे शीर्षक उघड करण्यात आले आहे. 

Jan 26, 2025, 03:31 PM IST
2021 चा सुपरहिट चित्रपट, 250 कोटींच्या कमाईनंतर आता पुन्हा एकदा होतोय रिलीज

2021 चा सुपरहिट चित्रपट, 250 कोटींच्या कमाईनंतर आता पुन्हा एकदा होतोय रिलीज

सुपरस्टार थलपथी विजयचा 2021 चा सुपरहिट चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली होती. 

Nov 30, 2024, 04:41 PM IST
अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, थलपती विजयला टाकलं मागे, 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम

अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, थलपती विजयला टाकलं मागे, 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम

थलपती विजयला मागे टाकून अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता. 'पुष्पा 2' चित्रपटासाठी घेतली सर्वात जास्त फी. जाणून घ्या सविस्तर

Oct 29, 2024, 04:49 PM IST
प्रभास, शाहरुख खान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वात महागडा अभिनेता

प्रभास, शाहरुख खान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वात महागडा अभिनेता

भारतीय चित्रपटसृष्टीत कोणता अभिनेता सर्वात जास्त फी घेतो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर

Sep 29, 2024, 12:43 PM IST
शाहरुख किंवा रजनीकांत नव्हे तर 'हा' अभिनेता एका सिनेमासाठी घेतो 200 कोटी!

शाहरुख किंवा रजनीकांत नव्हे तर 'हा' अभिनेता एका सिनेमासाठी घेतो 200 कोटी!

आज आपण अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे आणि एका चित्रपटासाठी 200 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो.

Sep 3, 2024, 06:53 PM IST
कोट्यावधींचं घर, आलिशान गाड्या; राजकारणात एन्ट्री करणाऱ्या Thalapathy Vijay ची संपत्ती किती?

कोट्यावधींचं घर, आलिशान गाड्या; राजकारणात एन्ट्री करणाऱ्या Thalapathy Vijay ची संपत्ती किती?

Thalapathy Vijay Net Worth: तमिळ सिनेमाचा मेगास्टार थलापथी विजय याने नुकतीच राजकारणात एन्ट्री केली आहे. थलापथीने आपला नवीन राजकीय पक्ष, तमिझगा वेट्रिकझगम (TVK) स्थापन करण्याची घोषणा केली होती.

Aug 23, 2024, 08:08 PM IST
4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं?

4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं?

Thalapathy Vijay Political Party : थलपती विजयची राजकारणात धडाकेबाज एन्ट्री!

Aug 22, 2024, 11:12 AM IST
विजय थलपतीचं बर्थडे सेलिब्रेशन चाहत्याच्या जीवावर बेतलं असतं; आग विझवायला पाण्याऐवजी चुकून पेट्रोल टाकलं अन्...

विजय थलपतीचं बर्थडे सेलिब्रेशन चाहत्याच्या जीवावर बेतलं असतं; आग विझवायला पाण्याऐवजी चुकून पेट्रोल टाकलं अन्...

Vijay's Fan Celebrated His Birthday Turns Into Tragedy : थलपती विजयचा वाढदिवस साजरा करणं चाहत्याला पडलं महागात

Jun 23, 2024, 12:25 PM IST
GOAT Teaser : थलपती विजयच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं सरप्राइज, डबल रोलमध्ये करणार धमाका...

GOAT Teaser : थलपती विजयच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं सरप्राइज, डबल रोलमध्ये करणार धमाका...

Thalapathy Vijay :  थलपती विजयनं वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना दिलं खास सरप्राइज...

Jun 22, 2024, 05:06 PM IST
साऊथचा सुपरस्टार विजयची राजकारणात एन्ट्री, जाहीर केलं पार्टीचं नाव

साऊथचा सुपरस्टार विजयची राजकारणात एन्ट्री, जाहीर केलं पार्टीचं नाव

Thalapathy Vijay In Politics: दाक्षिणात्य चित्रपटात आपला दबदबा निर्माण करणरा थलापती विजय लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागला आहे.

Feb 2, 2024, 02:27 PM IST
थलापती विजयची थेट राजकारणात एंट्री; राजकीय पक्षाच्या लाँचिंगची जोरदार तयारी

थलापती विजयची थेट राजकारणात एंट्री; राजकीय पक्षाच्या लाँचिंगची जोरदार तयारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी करण्यापूर्वी पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे सुमारे 200 उपस्थित होते.   

Jan 30, 2024, 02:40 PM IST
दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता बनणार नेता, स्वत:च्या पक्षाची करणार घोषणा

दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता बनणार नेता, स्वत:च्या पक्षाची करणार घोषणा

Actor in Politics : चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात  प्रवेश केला आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश झाला आहे. दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता राजकारणात पाऊस ठेवणार असून तो लवकरच तो स्वत::च्या पक्षाची घोषणा करणार आहे. 

Jan 26, 2024, 08:10 PM IST
थलपती विजयच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' आणि 'जेलर'ला पछाडलं

थलपती विजयच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' आणि 'जेलर'ला पछाडलं

Leo Box Office Collection Thalapathy Vijay beates Gadar 2 and Jailer : थलपती विजयच्या लियो या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कलेक्शनमध्ये टाकलं 'गदर 2' आणि 'जेलर'ला मागे! 

Oct 26, 2023, 04:56 PM IST
PHOTOS: थलापती विजयची ट्विन सिस्टर पाहिली का? भल्या-भल्या अभिनेत्रींना देते मात

PHOTOS: थलापती विजयची ट्विन सिस्टर पाहिली का? भल्या-भल्या अभिनेत्रींना देते मात

लिओ चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 145 कोटींची कमाई केली होती आणि अजूनही चित्रपटाची कमाई सातत्याने सुरू आहे. थलपथी विजयचा हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

Oct 24, 2023, 11:53 AM IST
VIDEO: सुपरस्टार विजयच्या 'लिओ' चित्रपटासाठी चाहत्यांची भयानक गर्दी; चार दिवसांआधीच लावली रांग

VIDEO: सुपरस्टार विजयच्या 'लिओ' चित्रपटासाठी चाहत्यांची भयानक गर्दी; चार दिवसांआधीच लावली रांग

Thalapathy Vijay Leo Advance Booking: दाक्षिणात्त्य सुपरस्टार्सची क्रेझ किती आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. सध्या अशाच एका सुपरस्टारच्या चित्रपटाची चर्चा आहे. त्याच्या चित्रपटाच्या तिकिटांसाठी चक्क फार मोठी गर्दी जमलेली पाहायला मिळते आहे. 

Oct 15, 2023, 03:58 PM IST
साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक! वयाच्या 40 व्या वर्षी लग्न करतेय 'ही' अभिनेत्री

साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक! वयाच्या 40 व्या वर्षी लग्न करतेय 'ही' अभिनेत्री

Entertainment News : साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले. धनुष, थलपती, राणाशी नवा जोडलं गेलेली ही अभिनेत्री 40 व्या वर्षी लग्न करत आहे, अशी चर्चा रंगली आहे. 

Sep 22, 2023, 09:12 AM IST