thane crime news

ठाणे हादरले! आई आणि आजीनेच केली मुलीची हत्या; कारण ऐकून धक्काच बसेल

Thane Crime News: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आई आणि आजीनेच चिमुकल्या मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

Feb 25, 2025, 07:04 AM IST

सिगरेटचे चटके, गरम तव्याने मारहाण; 27 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार इतकंच नव्हे तर...

Mumbai Crime News Today: ठाण्यात एका 27 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

Jan 16, 2025, 02:22 PM IST

ठाण्यात बिल्डरच्या मुलाला संपवले; हत्येनंतर तरुणी आणि मित्र इमारतीखाली सिगरेट पित उभे राहिले...

Thane Crime News: ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. 

Oct 6, 2024, 09:37 AM IST

'ज्यूसमध्ये थूंकला आणि...' फळविक्रेत्यानंतर आता ज्यूस विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार... Video व्हायरल

Viral Video :  एका ज्यूस विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ज्यूस विक्रेता ज्यूस बनवताना त्यात चक्क थूंकताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. 

Sep 24, 2024, 03:06 PM IST

डोंबिवलीतील फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघूशंका केली अन्...; धक्कादायक Video Viral

Dombivli Fruit Seller: डोंबिवली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघूशंका केली अन्... 

Sep 23, 2024, 11:00 AM IST

ठाणे हादरलं : आईवरून शिवीगाळ केली, छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडलं बॉसचं मुंडकं!

Thane Crime News: ठाण्यातील दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आता उलगडा झाला आहे. 

Sep 19, 2024, 11:36 AM IST

ठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाही

ठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली,  कुठल्या मार्गानं गेली,  तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...

Jul 24, 2024, 09:15 PM IST

'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल

Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.

Mar 17, 2024, 12:29 PM IST

काय सांगता! ठाण्यात एका रात्रीत चक्क बस स्टॉपच चोरला, अन् सहा दिवसांनी...

Thane News Today: ठाणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नौपाडा परिसरातून एक बसस्टॉप चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Feb 22, 2024, 12:33 PM IST

तुमची मुलं सुरक्षित आहेत ना? मन विचलित करणारी आणि चिंता वाढवणारी बातमी

Thane Crime News : ठाण्यात वर्षभरात बालकांवरील अत्याच्यारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीवरुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Feb 16, 2024, 08:57 AM IST

तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले, पत्नी व दोन मुलांची डोक्यात बॅट घालून हत्या

Thane Crime News Today: ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. ठाण्यातील कासारवडवली भागात पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

Dec 21, 2023, 04:27 PM IST

ठाण्यातील प्रिया सिंह हल्ल्याप्रकरण; प्रेयसीला चिरडल्याप्रकरणी अश्वजित गायकवाडला अटक

ठाण्यातील प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  प्रेयसीला चिरडल्याप्रकरणी अश्वजित गायकवाडला अटक करण्यात आली आहे. 

Dec 17, 2023, 11:49 PM IST

'अशा मुली स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी...'; प्रिया सिंगच्या दाव्यावर गायकवाड कुटुंबियांचा गंभीर आरोप

Thane Crime : फॅशन इन्फ्लुएंसर प्रिया सिंगवर तिच्या प्रियकराच्या मित्राने ठाण्यात हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. प्रियाचा प्रियकर अश्वजीत गायकवाड याने प्रियाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र आता गायकवाड कुटुंबियांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 17, 2023, 09:47 AM IST

1.5 कोटी रुपये उसने घेऊन व्यापाऱ्याला केलं ठार; ठाण्यातील हत्याकांडाची धक्कादायक माहिती उघड

Thane Crime : ठाण्यात शनिवारी एका व्यावसायिकाची भरसरस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार करुन हत्या केली होती. याप्रकरणी आता एका कर संचालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

Dec 11, 2023, 04:54 PM IST