thane news in marathi

ठाणेः जिच्यावर प्रेम केले तिलाच संपवले, कारण...; कबड्डीपटूची तिच्याच ट्रेनरने केली हत्या

Thane News: ठाण्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कब्बडीपटुची तिच्याच प्रशिक्षकाने हत्या केल्याची घटना घडली आहे. 

May 29, 2024, 12:43 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी ठाणेकरांसाठी मोठ्या घोषणा; शहरात होणारे बदल पाहून म्हणाल 'हे भारीये!'

Loksabha Election 2024 : ठाणेकरांची मज्जाच मजा! वाहतूक कोंडीपासून शहरातील इतर समस्यांवर निघणार तोडगा. पाहा तुम्हाला कसा होईल फायदा 

 

Mar 14, 2024, 09:58 AM IST

Parenting Tips : विद्यार्थी विनयभंग प्रकरणानंतर पालक आणखी सतर्क; मुलांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? पाहा तज्ज्ञांचं मत

Good Touch Bad Touch : लहान कोवळ्या वयात मुलांना विनयभंगासारख्या प्रकरणांना सामोरं जावं लागतं असल्याच्या घटना समोर येतात. अशावेळी त्यांच्या मनावर होणारा परिणाम आणि लहान वयातच त्यांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? यावर झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी यांच्या पालकांना खास टिप्स.

Feb 22, 2024, 09:52 AM IST

Thane News : धक्कादायक! दुसरीच्या विद्यार्थ्यांचा शालेय सहलीदरम्यान विनयभंग

Thane News : ठाण्याच्या प्रतिष्ठीत गोएंका स्कूलमधील खळबळजनक प्रकार; आरोपीला अटक.... पाहा सविस्तर वृत्त, कारण घडला प्रकार विचार करायला भाग पाडणारा 

Feb 22, 2024, 08:07 AM IST

Thane News: भारतात राहतात अन् पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; भिवंडीतील धक्कादायक प्रकार

भिवंडीत (Biwandi Crime) विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आणि त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने घरी पाठवले. याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांसह आयोजकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. 

Jan 2, 2023, 06:50 PM IST

Mumbai News: धक्कादायक! गोवरची लागण झाल्यामुळं 4 बालकांना घरात कोंडलं

Mumbai News: सध्या सगळीकडेच गोवरच्या (measles disease) आजारानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सगळीकडेच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांची विशेष काळजी करणं गरजेचं झालं आहे. 

Nov 29, 2022, 10:14 AM IST

"महिला कपडे घातल्या नाहीत तरी चांगल्या दिसतात"; रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Ramdev Baba: योगा कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित होत्या.

Nov 25, 2022, 02:50 PM IST