Thane Crime : बारीक केस कापले म्हणून भडकला, रात्री घरचे झोपल्यावर मुलाने... धक्कादायक घटना
Thane News: नोकरीनिमित्ताने म्हणा किंवा इतर कामांमुळे पालकांचं आपल्या मुलांवरील लक्ष कमी होत चाललं आहे. मुल गप्प बसावं यासाठी अनेक पालक आपल्या मुलांच्या हातात मोबाइल फोन देतात. पण यातूनच मुलं हट्टी आणि हिंसक होत जात आहेत.
Apr 6, 2023, 02:22 PM ISTठाण्यात मविआचा एल्गार! आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मोर्चा अडवला जाणार
Thane MVA Protest March
Apr 5, 2023, 01:50 PM ISTठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना मारहाण
Thackeray group official Roshni Shinde beaten up in Thane
Apr 4, 2023, 07:45 PM ISTआताची मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठी घडामोड, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंवरच गुन्हा दाखल
ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काल शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. आज त्यांच्याविरुद्धच पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 4, 2023, 07:22 PM ISTहिंमत असेल तर फडणवीसांनी ठाण्यात...; जयंत पाटलांचं आव्हान
NCP Leader Jayant Patil Criticize DyCM Devendra Fadnavis Having No Value In Thane
Apr 4, 2023, 05:35 PM ISTRoshani Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा! शिंदे-ठाकरे गटामध्ये मारहाण
Uddhav Balasaheb Thackeray Group leader Roshni Shinde And Hospital Dr On Pregnancy
Apr 4, 2023, 05:15 PM IST"लाचार, लाळघोटेपणा करणारा फडतूस गृहमंत्री", रोशनी शिंदे भेटीनंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर संतापले
Uddhav Thackeray Meets Roshni Shinde: ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shindey) यांना मारहाण करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली.
Apr 4, 2023, 02:47 PM IST
माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण?; रोशनी शिंदे यांचा सवाल, उद्धव ठाकरेंकडून विचारपूस
Roshni Shinde : शिंदे गटाकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांनी माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास कोण जबाबदार, असा सवाल विचारला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.
Apr 4, 2023, 02:20 PM ISTशिंदे गटाकडून महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात
ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला काल मारहाण करण्यात आली होती. आज तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ रश्मी ठाकरे ठाण्यात येत आहेत.
Apr 4, 2023, 12:43 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण
Thane Crime News : ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. गुन्हा नोंदवला नाही.
Apr 4, 2023, 08:25 AM ISTThane Crime | ठाण्यात शिंदे गटाकडून महिलेला मारहाण
Thane Crime Woman Roshni Shinde beaten up by Shinde group
Apr 4, 2023, 08:25 AM ISTठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्यावतीनं सावरकर गौरव यात्रा
Savarkar Gaurav Yatra on behalf of BJP and Shiv Sena in Thane
Apr 2, 2023, 05:50 PM ISTMumbai News | मुंबईत आजपासून 15 टक्के पाणीकपात; ठाण्यातही हीच परिस्थिती
Mumbai And Thane To Get Water For Next Whole Month
Mar 31, 2023, 11:10 AM ISTMumbai Water News : मुंबई आणि ठाणेकरांसाठी पाण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी
Water supply in Mumbai and Thane : मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीने पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केले आहे.
Mar 31, 2023, 10:27 AM ISTमुंबईसह ठाण्यात 31 मार्चपासून महिनाभर 15% पाणीकपात
15% water cut for a month from March 31 in Thane including Mumbai
Mar 28, 2023, 09:30 PM IST