thane

Thane News : ठाण्यात रस्ता खचला; तब्बल 15 ते 16 फूट मोठा खड्डा पडला

Thane News : स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण रस्ताच आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याच ठिकाणाहून सिडको बस स्टॉप वरून नवी मुंबईच्या दिशेने बसेस सुटतात. रस्ता खचल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. 

Mar 27, 2023, 11:21 PM IST

"तर मी तुझ्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करेन," शिक्षिकेची विद्यार्थ्याला ऑफर, पोलीसही चक्रावले

Crime News: भिवंडीत (Bhivandi) एका शिक्षिकेनेच अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निरीक्षण आणि बालगृहात हा प्रकार घडला आहे. संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Mar 24, 2023, 08:56 AM IST

Bike का थांबवली! मुंब्र्यात दुचाकीस्वाराचा वाहतूक पोलिसावर चाकूने हल्ला... Video व्हायरल

नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तात्पुरती कारवाई करुन आरोपींना सोडण्यात येतं. त्यामुळे आरोपींना धाक राहिलेला नाही. आता मुंब्र्यात पोलिसावर थेट चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

Mar 16, 2023, 05:42 PM IST

Mumbai Water Cut : मुंबईतील 'या' भागामध्ये आज पाणी नाही, कोणकोणत्या परिसराला फटका?

Mumbai News : उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना मुंबईतील काही भागांमध्ये आज नळाला पाणी येणार नाही. जलवाहिनीचं काम हाती घेतल्यामुळे 24 तास पाणी पुरवठा बंद (Thane News) ठेवण्यात येणार आहे. कोणकोणत्या परिसरात येणार नाही पाणी जाणून घ्या...

Mar 14, 2023, 07:11 AM IST

Raj Thackeray : मनसेने 17 वर्षात काय केले? राज ठाकरेंनी दिला डिजीटल पुरावा

Raj Thackeray At MNS Anniversary: भरतीनंतर ओहोटी येते असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपला दिला. तर, मनसेच्या वाट्याला जाताच मुख्यमंत्रिपद गेलं म्हणत उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी डिवचले. महापालिकेत सत्ता आणण्याचा निर्धार देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

Mar 9, 2023, 08:57 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, शाखा ताब्यात घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने

ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा दोन्ही गट आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला.

Mar 6, 2023, 08:37 PM IST