the kapil sharma show comedian

'कपिल शर्मा शो'मधील अभिनेत्यावर वाईट दिवस, रस्त्याच्या कडेला विकतोय द्राक्षे, व्हिडीओ व्हायरल

'द कपिल शर्मा शो' मधील सुप्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडीमन रस्त्याच्या कडेला द्राक्षे विकतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अभिनेत्याची ही अवस्था पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. पाहा काय आहे प्रकरण? 

Jul 17, 2024, 08:16 PM IST