the kerala story trailer

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, महत्त्वाची अपडेट समोर

केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय या चित्रपटाद्वारे हाताळण्यात आला होता. यामुळे या चित्रपटावर बरीच टीकाही झाली.

Feb 7, 2024, 06:26 PM IST

The Kerala Story ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रूपये

The Kerala Story Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द करेला स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आहे. तेव्हा जाणून घेऊया या चित्रपटाचे लेटेस्ट बॉक्स ऑफिसवरील (The Kerala Story Opening Collection) आकडे काय सांगतात? 

May 6, 2023, 11:18 AM IST

The Kerala Story वादावरून सर्वोच्च न्यायालयाचं लक्षवेधी निरीक्षण; सरन्यायाधीश काय म्हणाले एकदा पाहाच...

The Kerala Story Supreme Court: गेल्या काही दिवसांपासून वादात असलेल्या चित्रपट 'द केरला स्टोरी' (The Kerala Story Review) आज संपुर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु यावेळी सर्वाेच्च न्यायालयानं मात्र मोठी टिप्पणी दिली आहे. जाणून घ्या याबाबतीत सरन्यायाधीश चंद्रचूडांनी (CJI Chandrachud on The Kerala Story) कोणतं निरीक्षण सांगितले आहे. 

May 5, 2023, 12:29 PM IST

The Kerala Story चा वाद काही संपेना, प्रदर्शनाआधीच चित्रपटातल्या 10 दृश्यांवर कात्री

The Kerala Story Censor Board: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. परंतु प्रदर्शनापुर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात (The Kerala Story Controversy) अडकला आहे. या चित्रपटातील 10 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डानं कात्री लावल्याचे कळते आहे. 

May 3, 2023, 04:27 PM IST

Shashi Tharoor यांना म्हणायचंय काय? The Kerala Story वादावर सूचक ट्विट, म्हणतात...

The Kerala Story: काँग्रेस खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्या ट्विटमुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

Apr 30, 2023, 09:18 PM IST

The Kerala Story चित्रपटावरून टीका करणाऱ्यांना अदा शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाली 'हा चित्रपट कोणत्याही...'

The Kerala Story : 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर याविषयीच चर्चा सुरु झाली आहे. अनेक लोक या चित्रपटावरून कलाकारांना, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना हा चित्रपट केल्यामुळे ट्रोल करत आहेत. तर सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर अदा शर्मानं सडेतोड उत्तर दिलं आहे.

Apr 30, 2023, 07:14 PM IST

The Kerala Story Trailer : शालिनी बनली फातिमा.... 32 हजार बेपत्ता महिलांची कहाणी सांगणारा 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर रिलीज

The Kerala Story Trailer : ट्रेलरच्या सुरुवातीला अदा शर्मा म्हणते की ती केरळची शालिनी उन्नीकृष्ण आहे. तेव्हा अधिकारी तिला तू दहशतवादी संघटनेत कधी गेलीस असे विचारतात. तेव्हा अदा शर्मा त्याआधी मी त्या संघटनेत कशी गेले हे महत्त्वाचे आहे.

Apr 27, 2023, 09:37 AM IST