the teaser of salman khan

सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीच्या 'फर्रे' चित्रपटाचा टीझर समोर, पाहा अभिनेत्रीची पहिली झलक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबातून बॉलिवूडच्या दुनियेत आणखी एकाची एंट्री झाली आहे आणि ती म्हणजे त्याची भाची अलिजेह अग्निहोत्री. ज्याची अधिकृत घोषणा सलमानने चित्रपटाचा टीझर शेअर करून केली आहे. अलिझेहच्या पदार्पणाच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून येत असल्या तरी याबद्दल कधीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. 

Sep 25, 2023, 08:21 PM IST