the vaccine war

'द वॅक्सीन वॉर'च्या शूटिंगचा तो सीन अन्... संपूर्ण टीम झाली भावूक

The Vaccine War : विवेक अग्निहोत्री यांच्या द वॅक्सिन वॉर या चित्रपटात कोव्हिडच्या काळात संपूर्ण जगात काय परिस्थिती निर्माण झाली होती. ते दाखवण्यात आलं आहे. 

Dec 8, 2023, 07:01 PM IST

'विवेक अग्निहोत्रीनं दारू पिऊन माझ्याशी गैरवर्तन केलं!' महिलेच्या आरोपांवर कंगना म्हणाली...

A Women slams Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाची स्तुती केल्यानं कंगणा रणौतवर संतापली महिला. अभिनेत्रीनं पोस्ट पाहताच दिले असे उत्तर...

Oct 2, 2023, 01:54 PM IST

The Vaccine War फ्लॉप म्हणून फुकट तिकिटं वाटताय! विवेक अग्निहोत्री ट्रोल

Vivek Agnihotri The Vaccine War : विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फ्री तिकिटाची ऑफर देताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Oct 1, 2023, 06:22 PM IST

'माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं जमा केली आहेत,' नाना पाटेकर असं का म्हणाले? 'मला विसरुन जा'

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर लवकरच 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटात दिसणार आहेत. नाना पाटेकर आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेक गोष्टींवर त्याचं मत अगदी स्पष्ट आहे. 

 

Sep 15, 2023, 02:52 PM IST

The Vaccine War मध्ये दिसणार नाना पाटेकर! पहिलं पोस्टर पाहून चाहते इम्प्रेस; प्रतिक्रिया फारच बोलक्या

The Vaccine War Poster : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाईल्स, हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. आता त्यांचा दुसरा एक चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे पोस्टर हे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 

Sep 9, 2023, 01:45 PM IST

'हिंमत असेल तर जवानसोबत...', Shah Rukh Khanच्या आगामी चित्रपटाची स्तुती केल्याने विवेक अग्निहोत्री ट्रोल

Vivek Agnihotri Trolled For Praising SRK JAWAN: शाहरुख खानच्या जवान चित्रपटावर विवेग अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्तुती केली. हे पाहता नेटकऱ्यानं त्यावर त्याची प्रतिक्रिया देत जवानसोबत त्याचा चित्रपट प्रदर्शित करून दाखवं असं सांगितलं. 

Jul 13, 2023, 01:09 PM IST