theft

माणिक, नीलम आणि हिरेजडीत, ४ किलोच्या सोन्याच्या डब्यात चोर जेवत होते....

 हैदराबादच्या निझामच्या म्युझियममधून चोरी विषयी सर्वात महत्वाची बातमी हाती आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या डब्याची ३ ते ५ कोटी रूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Sep 12, 2018, 06:44 PM IST

चोराने पैशांवर डल्ला मारला, मात्र महिलेच्या हुशारीने अटक

 रक्षाबंधनासाठी आलेल्या सारिका सोनावणेंचं जबरदस्त धाडस, बसमध्ये पैसे चोरणाऱ्या महिला टोळीला केले पोलिसांच्या हवाली.

Aug 28, 2018, 09:46 PM IST

साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा गजाआड

 साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा संशयित सुरज बागुल याला अटक करण्यात आलीय. 

Aug 26, 2018, 12:40 PM IST
PT55S

नागपूर | दुभत्या जनावरांच्या चोरीचं प्रमाण वाढलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 10:06 PM IST

चोरी करतांना रंगे हात पकडली गेली महिला पोलीस कॉन्स्टेबल

महिलेच्या पतीने सुपरमार्केटचा मालक आणि कर्मचाऱ्यांवर केला हल्ला

Jul 29, 2018, 11:26 AM IST

लुटीचा थरारक प्रसंग : माझी शंखा खरी ठरली, डोळ्यावर पट्टी बांधली आणि...

लुटीचा प्रसंग. पुणे - मुंबई एक्स्प्रेस प्रवास.

Jul 21, 2018, 11:01 PM IST

ते सोन्यानं मढलेल्या महिलांना हेरून ठेवायचे आणि...

अशी होती या टोळीची मोडस ऑपरेन्डी...

Jul 18, 2018, 04:07 PM IST

चोरी पकडली गेली आणि झाली अजब शिक्षा

मित्रांसोबत मजा मस्ती करायला हॉटेलमध्ये गेला असतांना सहज गम्मत म्हणून त्यानं चोरी केली.

Jul 10, 2018, 09:35 PM IST
PT2M26S

औरंगाबाद | चोरी पकडली गेली आणि झाली अजब शिक्षा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 10, 2018, 07:40 PM IST

लोकलमध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्या तरूणीस अटक

साडेतीन लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी तिच्याकडून हस्तगत केलेत.

Jul 2, 2018, 07:38 PM IST

नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर तिनं पत्करला 'चोरी'चा धंदा

नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर तिनं पत्करला 'चोरी'चा धंदा 

Jul 2, 2018, 10:27 AM IST

पु.ल. देशपांडें विषयीचं अज्ञान शिक्षित चोराला पडलं भारी... गजाआड!

या घटनेत चोरांच्या हाती त्यांच्या कामाचं असं काहीच लागलं नाही

Jun 25, 2018, 05:28 PM IST

औरंगाबाद । चोर समजून दोघांना बेदम मारहाण, पोलिसांनी केली सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 15, 2018, 07:24 PM IST