डोंबिवलीत दरोडा सत्र, पोलीस मात्र झोपेत गर्क..
डोंबिवलीत दरोड्यांच सत्र सुरुच आहे. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कालच दरोडा पडला होता. त्यानंतर आजही याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा पडलाय. खोनी गावात हा दरोडा पडला असून साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेण्यात आला.
Nov 28, 2011, 12:23 PM IST'सद रक्षणाय' की 'सदा झोपणाय'....???
कल्याण-डोंबिवलीमध्ये पोलीस काय करत आहेत ? असा संतप्त सवाल सध्या सामान्य नागरिकांकडून विचारला जातो आहे. त्याचं उत्तर पहा झी 24 तासवर. दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर सर्वसामान्यांनी जीवाची पर्वा न करता सामना केला.
Nov 27, 2011, 05:27 PM ISTकल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट
शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना या वाढतच आहे. त्यामुळे शहरातील नागरिक चिंतेमध्येच आहेत. अशीच एक घटना आज कल्याण शहरात घडली. कल्याणच्या रामानंद चौक परिसरात चार अज्ञातांनी महेश वर्मा यांचा रस्ता अडवून त्यांच्याकडची बॅग पळवून नेल्याची घटना घडली.
Nov 24, 2011, 05:19 PM ISTबोलबच्चन गॅँग जेरबंद
ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेणा-या दहा जणांच्या
केलं आहे. या गँगन आणखी किती गुन्हे केले आहेत य़ाचा पोलीस शोध घेत आहेत.
Nov 16, 2011, 09:36 AM IST
औरंगाबादमध्ये चोरांचा कळसाला हात
औरंगाबादमध्ये चोरांनी चोरीचा कळस गाठलाय. रोज होणा-या घरफोड्या, जबरी चो-या, मोटरसायकल चोरीनंतर चोरांनी थेट मंदिरांचे कळस गाठलंय. त्यामुळं औरंगाबादची सुरक्षितता धोक्यात आलीय.
Nov 8, 2011, 09:09 AM IST